याला सर्वसी जबाबदार तुम्ही आहात. उठाव लुंगी बजाव पुंगी च्याऐवजी घाला लुंगी आणि मतासाठी करा लाचारी याचा पायंडा तुम्ही घातला. मराठी माणसाला भाषेच्या आधारावर फक्त राजकारण करण्यासाठीच वापर केला सर्व पक्षांनी.
स्वराज्यात कोणी आरे केले की त्याला कारे ची भूमिका घेणारे नेते गेले कुठे?
तुमच्यावर चिखल फेक केली तर शांत बसाल का लाचार नेत्यानो?
एकीकडे हिंदीभवन, उर्दू भवन आणि या कानडी लोकांची चाटूगिरी करण्यापेक्षा मराठी भाषिकांच्या अपमानाला कारेच्या भाषेत उत्तर देऊन दाखवाच!
@CMOMaharashtra
@abpmajhatv डच आर्टिस्टने छत्रपती शिवाजी महाराज यांचे काढलेले अस्सल चित्र आहे हे.
बारकाईने निरीक्षण करा आपण !
चित्रपटात अक्षय कुमारचे केस बघा, वेशभूषा, अंगावरचे अलंकारिक दागिने, दाढी, मिश्या बघा...फालतु पणा लावलाय हराम्यानी 😡
महारजांच्यावर चुकीचा दाखवण्याचा विडाच घेतलाय हराम्यानी 😡🥺
@ekikaranmarathi शाळेत असताना मातृभाषा मराठी . ईतकच लिहिण्याइतपत काय ते महत्व दिले या राजकारण्यांनी . यांच्याकडून अपेक्षा करणे हा मूर्खपणा आहे. निवडणूक आल्यावर मराठी माणूस काय ते उत्तर देईल ही अपेक्षा.
महाराष्ट्र राज्य इतके कमकुवत कधीच नव्हते..
एकीकडे हिंदी/उर्दू भवन,
एकीकडे कानडी अत्याचार
आपले शासन मात्र शेपूट घालून सहन करत आहे. राज्य अस्मिता शिल्लकच नाही.
गोरेगाव पांडुरंगवाडी येथील "सह्याद्री व अनिकेत बिल्डिंग" समोरील मोकळी जागा हळूहळू रिक्षावाल्यांचे रिक्षा लावुन झोपण्याचे स्थान होत आहे.
स्थानिक रहिवाश्यांना गाड्या लावण्यास जागा कमी पडत असताना हे एक प्रकारे अतिक्रमणच केले जात आहे. @mssanghatna@MCGM_BMC
@prathamensch गप्पा रे मुर्खा, आक्कल गहाण ठेवली का? ज्या राज्यात जाल जिथे तुमच्या पोटापाण्याची सोय होते, त्या राज्याची राज्यभाषा शिकण्यात गैर काय. आपल्या भारतातील अनेक विद्यार्थी किंवा तरूण जर्मनी, फ्रान्सला जाताना तिथली भाषा शिकतात मग आपण भारतीय भाषा शिकू शकत नाही का?
या पाश्चिमात्य संस्कृती टाईप क्लबचे मालक आणि ग्राहक हे बऱ्यापैकी अमराठीच. या अमराठी लोकांना मराठी लोकांचा कायमच तिटकारा. तो व्हिडिओ बघताना माज आणि मग्रुरी स्पष्ट दिसते. "महाराष्ट्रात मराठीच" म्हटल्यावर तो "नहीं चलेगा" म्हटला. त्यानंतर दोनदा आलेल्या खणकन आवाजाचे मनसे स्वागत आहे.
@ekikaranmarathi@PratapSarnaik@CMOMaharashtra काय चालय तुमच्या सत्तेत? तुम्ही दिघे साहेबाच्या विचाराचे स्वतःला बोलताय? दिघे साहेबांनी मराठी माणसाला त्रास दिला असता का? जे तुमचे नेते आता मराठी माणसाला त्रास देतायेत ते पण परप्रांतीयाच्या हितासाठी आणि तुम्ही काहीच करत नाही आहात.
#जाहीरनिषेध_हिंदीभाषाभवन
@ekikaranmarathi@PratapSarnaik महाराष्ट्रात #मराठी भाषा भावनाचा पत्ता नाही आणि @PratapSarnaik चाललेत हिंदी भाषा भवन बनवायला. तुम्हाला जो निधी मंजूर झालाय तो काही फुकट येत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने भरलेल्या कराचा पैसा आहे तो काय परप्रांतीयांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाहिये.
#हिंदी_भवनाला_जाहीर_विरोध