विविध समाजातील शेकडो महिलांचा वंचित बहुजन महिला आघाडी मध्ये जाहिर प्रवेश!
मुंबई-वंचित बहुजन महिला आघाडी उत्तर मध्य जिल्हा येथे विविध समाजातील स्रीयांनी वंचित बहुजन महिला आघाडी मध्ये जाहिर प्रवेश केला. सर्व नवसदस्यांना मुंबई प्रदेश कमिटिकडून शुभेच्छा.
@VBAforIndia
@PrabuddhBharat2
शेकडो महिलांचा वंचितमध्ये जाहीर प्रवेश!
वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्षा सीमा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो महिलांचा वंचितमध्ये पक्षप्रवेश.यावेळी मुंबई प्रदेश,जिल्हा,तालूका पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
@VBAforIndia @PrabuddhBharat2 @SeemaTambe2@RekhaTh31654382
वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष सीमा ताई तांबे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...🎂🎂🎂💐💐💐
शुभेच्छुक :- वंचित बहुजन आघाडी वडवणी तालुका जि. बीड
@SeemaTambe2@VBAforIndia@VBA_tweets @Snehu_97 @RekhaTh31654382
मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा - आद.सीमाताई गायकवाड तांबे.
(वंचित बहुजन आघाडी) पुनःश्च निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐👍
@VBAforIndia@SeemaTambe2
मुंबई जिल्हा महिला कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -
वंचित बहुजन आघाडीच्या विविध शहरांच्या कार्यकारिणी जाहीर करण्यात येत आहे. सर्व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी. निवड झालेल्या सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.💐
@SeemaTambe2