धन्यवाद सर्वांचे.मी सर्वांनी पाठवलेली मराठी भाषेबद्दलची माहिती पत्रके,आणि आवश्यक त्या सर्व प्रिंट्स घेऊन स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याला दिली.आणि त्यांनी ते मान्य सुद्धा केलं की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे म्हणून. त्यांचा हिंदी भाषिक फलक सुद्धा ते 7 दिवसांच्या आत बदलणार आहेत.
https://t.co/qehagWU5EK
बलात्कार आणि स्त्रियांवर अत्याचार हा हिंदी पट्ट्यातील संस्कृतीचा भागच आहे जणू.70% बलात्काराच्या घटना त्याच राज्यातल्या आहेत. महाराष्ट्रात यालोकांची संख्या वाढली तर काय अवस्था होईल आपली ? 😬 #महाराष्ट्रवाचवा#हिंदीमुक्तमहाराष्ट्र#मराठीमाणसाजागाहो#मराठीच
भारतातील "सर्वात प्रगत" आणि स्वयंघोषित रामराज्यात #हाथरस च्या पाठोपाठ बालरामपूरात एका दलित तरुणीवर बलात्कार आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार घडलाय.पीडित तरुणीचं निधन झाल्यावर तिच्यावर लगोलग रात्रीच अंत्यसंस्कार झाले. #उत्तरप्रदेशभारतावरकलंकआहे#अमानुषउत्तरप्रदेश#BalrampurCase
@abpmajhatv@ChitraKWagh महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षेबद्दल बोलताय ते चांगलंच आहे पण तुमच्या लाडक्या अजय बिष्ट याच्या स्वयंघोषित रामराज्यात हाथरस च्या पाठोपाठ बारामपुरात अजुन एका दलित मुलीवर तशाच प्रकारची घटना घडली आहे त्याबद्दल बोलाल का ? एरवी योगी सरकारचे गोडवे गाता ना तुम्ही तर ?
ABSOLUTELY UNBELIEVABLE - Right behind me is the body of #HathrasCase victim burning. Police barricaded the family inside their home and burnt the body without letting anybody know. When we questioned the police, this is what they did.