@SiddheshwarMun7@narendramodi@Dev_Fadnavis@kdhavse@CMOMaharashtra संगणक परिचालकांना माहिती व तंत्रज्ञान महामंडळामधून नियुक्ती देणे संदर्भात १० दिवसात मीटिंग लावण्यात येईल असे उत्तर महाराष्ट्राच्या सभागृहात दिले आहे त्याला १० दिवस उलटून गेले तरी त्याबाबत अद्याप काही हालचाल नाही तरी आपण लवकरात लवकर मीटिंग लावून निर्णय घ्यावा.
आता संगणक परीचालकांचा निर्णय घ्या की काढा त्यांच्यासाठी पण वेळ थोडा 10 दिवसात निर्णय घेणार अस अस्वासन दिल होत आज 20 दिवस झाले आणि नसेलच होत तर स्पष्टपणे सांगा की आम्ही संगणक परीचालकांच्या बाबतीत काही करू शकत नाही मग आम्ही बघू की काय करायचं ते
मिशन 2019 ला
#संगणकपरिचालक
आम्हा संगणक परिचालकांचे मागण्या मान्य झाले नाही तर आम्ही 27 हजार संगणक परिचालक BJP ला 2019 मधे हरविल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित IT महामंडळ मधे कायम स्वरूपी नियुक्ती @abpmajhatvNews18lokmat
मा.@narendramodiजी आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांना आय टी महामंडळात घेण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री,@Dev_Fadnavis साहेब यांना सूचना द्याव्यात तसेच csc- spv या कंपणीवर कारवाई करावी,संगणक परिचालक आपल्या सर्व निर्णयांचे स्वागत करतील.@kdhavse#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब आपण आम्हांला 8 दिवसांत मीटिंग लावण्याच आश्वासनं दिलात आज 17 दिवस उलटून गेले अजून काही निरोप नाही.?
राज्यातील 25000 संगणक परीचालक आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत.लवकर मीटिंग लावून निर्णय घ्या IT महामंडळ
@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब आमची बैठक लावून ,आमचा निर्णय योग्य दयावा,आम्ही तुम्हाला महाराष्ट्रत एक हाती सत्ता देऊ ,कारण आमची संघटना तरुणांची आहे,महाराष्ट्रत इतर राज्याप्रमाणे विचार करायला भाग पाडू नका,एकच मागणी आय टी महामंडळात नियुक्ती
#संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis साहेब आपण ३०/११/०१८ रोजी विधानभवनात दिलेल्या शब्दावर एका चांगल्या निर्णयाच्या अपेक्षेने मोर्चा मागे घेण्यात आला होता,परंतु आज 15 दिवस होऊन गेलेत तरी काहीच हालचाल दिसत नाही आहे तरी आपण लवकरच मीटिंग बोलावून निर्णय घ्यावा ही विनंती.
#संगणकपरिचालक
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर यांचे मुलं #संगणकपरिचालक यांना न्याय द्यावा, आय टी महामंडळ मार्फत नियुक्ती द्यावी आम्ही आपले येणाऱ्या 2019 च्या निवडणूकमध्ये स्वागत करू आपण आम्हास वेगळा विचार करणेस भाग पाडू नये,
@Pankajamunde@CMOMaharashtra#संगनकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब शासनाने संगणक परिचालकांनी मागील 7 वर्षा पासून केलेल्या सेवेची दखल घेऊन संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती दिली तर संगणक परिचालक तुम्हाला केव्हाच विसरणार नाही पण नियुक्ती नाही दिली तर मुंबई सोडणार नाही.
#संगणकपरिचालक