बार्टीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि सरकारने त्यांच्या मागण्या लगेच मान्य केल्या. आता सारथीचे विद्यार्थी पण त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत पण हेच सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करतंय.
हा दुजाभाव का आणि कशासाठी?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks#सारथी
@CMOMaharashtra साहेब महिला सशक्तीकरण करण्याकरता धन्यवाद पण खर सशक्तीकरण तेव्हाच घडेल जेव्हा उच्चशिक्षित होऊ पहाणारी सामान्य घरातील शिकू पहाणारी एक मुलगी संशोधनाद्वारे उद्याचे भविष्य घडवेल संशोधनाची ज्योत विझू देऊ नका #सारथी fellowship अडवू नका..माननीय महोदय न्याय मिळवून द्या..
जिथे रिसर्च करताना objective fullfill करायचे,ते सोडून Fellowship साठी निवेदन घेवून उंबरठे झिजवावे लागताहेत आमच्या सारथी बांधवाना.एक ही दार उघडण्याची शक्यता दिसत नसतानाही प्रत्येकpossibility हातातून सुटायला नको म्हणुन धडपडताना दिसत आहेत संशोधनार्थी..सरकारला उत्तर द्यावे लागेल..
"समान धोरण" राबवण्याचा निर्णय होऊन सुद्धा #सारथीसंशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय का ?पाच दिवसांपासून संशोधक विद्यार्थी पुणे येथे आंदोलन करत आहेत पण एकही सरकारी प्रतिनिधी त्या ठिकाणी चर्चेसाठी आले नाही, हेच का आपले समान न्यायचे धोरण ?
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@ChDadaPatil
@CMOMaharashtra हक्काची फेलोशिप मिळेल या आशेवर धडपडताना दिसत आहे संशोधनार्थी.जिथे रिसर्चची गुणवत्ता सुधारण्यास वेळ मिळावा त्याऐवजी उपोषणाच्या अन् पत्रकांच्या फेरीत पिसला जातोय.. ते ही थोडा कालावधी नाही तर 2.5 वर्षांपासून.माननीय मुख्यमंत्री महोदय खरच दखल घेऊन न्याय देऊ शकाल का ??
@supriya_sule ताई तुम्हास साद घालतेय.. सारथी संशोधनार्थींवर अन्याय होतोय..दुर्लक्षित करून आमचा आवाज दाबला जातोय.BARTI ला 100% मग सारथीस 50% का .. आम्हीच वंचित का?? समान धोरण असणार्या या संस्थाना वेगळा निकष कसा?? लाल फितीचा कारभार मराठ्यांना अन्यायकारक का ?? मला उत्तर मिळेल काय??
आठवतंय का @AjitPawarSpeaks#मराठा विद्यार्थ्यांना #सारथी च्या माध्यमातुन #Phd_Fellowship साठी विधिमंडळात उत्तर देताना बोलले होते की phd करून काय दिवे लावणार.. तुमचा दिवा लावला बघा ह्या गेल्या लोकसभा निवडणुकीत.. #मराठा सुशिक्षित बेरजगारांना फसवून चांगलाच दिवा लागला तुमचा..
मा. राजेंद्रजी भारुड साहेब तुमचे मी एक स्वप्न पाहिले हे पुस्तक वाचून प्रेरणा घेऊनआम्ही सुद्धा स्वप्न पाहिले आहे पण आमच्या स्वप्नांना धुळीस मिळवण्याचे काम मागील काही दिवसापासून चालू आहे PhD च्या संशोधकांची संख्या 200 वर आणून खूप मोठा अन्याय होत आहे याकडे लक्ष द्यावे
@IASRajBharud
PhD विद्यार्थ्यांचा परीक्षा पे परीक्षा घेऊन फुटबॉल सरकारने केला. २ वर्ष उलटत आली तरीही फेलोशिप मिळाली नाही. सर्वच मंत्र्यांनी टोलवाटोलवी केली म्हणून पाटलांसोबत उपोषणाचा मार्ग पुकारला. नोंदणी दिनांकापासून सरसकट फेलोशिप द्यावी @ChDadaPatil@mieknathshinde@AjitPawarSpeaks@satejp