बिग ब्रेकिंग
ज्येष्ठ वकील, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी 4 जूनच्या मतमोजणीच्या दिवशी विरोधी पक्षांच्या मतमोजणी एजंट्ससाठी मार्गदर्शक तत्त्वांचा सल्ला दिला आहे
हा विडिओ वायरल झाला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांसाठी मोजणी प्रतिनिधींचे प्रशिक्षण आवश्यक आहे
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ह्या ब्रिदवाक्याप्रमाणे नाशिक पोलीस अधिक्षक सचिन पाटील व टिमने रात्री उशिरा इगतपुरीला रेव्ह पार्टी वर कारवाई करुन गुन्हेगारांना ताब्यात घेतले.
Big Thank You @SPNashikRural Sir 🙌🙌
@Dwalsepatil@maharashtra_hmo@DGPMaharashtra
नाशिक जिल्ह्यात नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात श्याम नावाचा मोर आहे.फोटो काढायचा म्हणून आवाज दिला अन गड्यानं समोर येत पिसारा फुलवला त्याचे बघून लहाना तितकाच उत्साही होऊन श्यामच्या पुढे येऊन थांबला जणूकाही त्यांना फोटोग्राफीची विशेष आवड असावी💝
#Peackok@MiLOKMAT@INDIANBIRDS4
.@ChhaganCBhujbal साहेबांचे खरं आहे.
लस गुजरातच्या 2 कारखान्यांत तयार होते हे @bb_thorat साहेबांनी स्पष्ट करून @Dev_Fadnavis यांना आपले वजन वापरून लस महाराष्ट्रासाठी उपलब्ध करण्याची विनंती केली आहे. @BJP4Maharashtra ने राजकारण न करता आपल्या गुजराती रॅम्बोला सुनावायचे धाडस ठेवावे
बांगलादेश निर्मितीच्या वेळेस मोदींनी 2 दिवस #सत्याग्रह केला की नाही हे तेच जाणो.
पण गांधींच्या मारेकर्यांना 'सत्याग्रह' ही टर्म, हा मार्ग अनावधानाने किंवा नाईलाजास्तव का असेना आंतरराष्ट्रीय पातळीवर फुशारक्या मारण्यासाठी तरी उल्लेख करावा लागतोय ही मोठी गोची आहे भेकड संप्रदायाची..
आम्ही आंदोलने केली म्हणून मंदिरे उघडली, असे काहीजण सांगतात. ते तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाहीत. वेळीच सावध व्हा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपा, मनसेचे नाव न घेता दिला आहे.
https://t.co/O663vcLWnn
@CMOMaharashtra@OfficeofUT@BJP4Maharashtra