#शिक्षकभरती2022 सुरू होऊन वर्ष झाला.
अद्याप जाहिरात आलेली नाही.
विक्रमी ऐतिहासिक #शिक्षकभरती च्या नावाखाली सर्वसामान्य अभियोग्यता धारकाची दिशाभूल करत आहे.
शिक्षणमंत्री @dvkesarkar साहेब वारंवार खोटी आश्वासने देत आहेत .
तात्काळ जाहिरात द्या.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
शिक्षकभरती सुरू आहे,साईट ओपन आहे 30000शिक्षकभरती करणारा मी एकमेव शिक्षणमंत्री आहे,ही एक procedure असते,तुम्हाला choice द्यावे लागतात,जिल्हा निवडावा लागतो.15 दिवसात जाहिराती दिसतील.@dvkesrakar आधी भरती करा मग बोला की मी एकमेव शिक्षणमंत्री भरती करणारा.अजून तीच स्क्रिप्ट?
#नागपुर_हिवाळी_अधिवेशन_अंदोलन
२०१७ साली तावडे साहेबांनी शिक्षकभरतीचा सुरू केलेला विनोद विद्यमान शिक्षणमंत्री @dvkesarkar त्यांचीच री ओढतायेत
कधी 50तर कधी 30हजार वेड्यात काढतायेत
परिपुर्ण गुणवत्ता असणारे नागपूर येथे रस्त्यावर अंदोलन करतायेत खोटे बोलणारे सत्तेत बसलेत
#शिक्षकभरती
सरकार बदल झाल्यावर हे प्रकरण का थांबले. जर सरकारला बोगस लोक नको तर शिक्षण क्षेत्रात��ल सर्वात मोठा घोटाळा असून त्यावर आज पर्यंत कारवाई का नाही. TET घोटाळ्यातील बोगस उमेदवारांन वर दिलेले गुन्हे नोंद करा आणि जे एजंट #TET घोटाळ्यातील आहेत त्यांची नावं जाहीर करून त्याच्यावर कारवाई
#मागण्या
1) शिक्षकांची 100% रिक्त पदे टप्याटप्याने न भरता एकाच टप्यात भरण्यात यावीत
2) विभागीय भरती न करता, केंद्रित पद्धतीने मेरीट लावावी, वेटींग लिस्ट लावण्यात यावी
3) सर्व प्रवर्गला प्रचलित आ���क्षणानुसार जागा देण्यात याव्यात
#शिक्षकभरती_55000