स्पर्धा परीक्षा व पोलीस विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सकारात्मक भूमिका!
आज राज्यातील स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी आणि पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत भेट घेतली असता निवेदन स्वीकारून विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच विद्यार्थीहिताचे निर्णय घेण्याबाबत भूमिका घेतली.
यावेळी एमपीएससी ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयाबाबत पुनर्विचार व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.
यासोबतच विभागीय फौजदार (PSI) परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध व्हाव्यात तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या पोलीस विद्यार्थ्यांना विशेष संधी मिळावी यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगितले.
तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे वेळेत निवारण व्हावे यासाठी कायमस्वरूपी 'स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सहाय्यता व समन्वय कक्ष' स्थापन करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे स्पष्ट केले.
@COMPETMENTOR@mpsc_office@Drsuvarnas मा. एमपीएससी आयोग,
खात्यांतर्गत PSI च्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस मुख्य परीक्षेच्या निकालासाठी प्रतीक्षा करायची आहे? किती दिवस मैदानी चाचणी तयारी करायची आहे?
कृपया लवकर निकाल आणि मैदानी चाचणीची तारीख जाहीर करून दिलासा द्यावा.
मा. एमपीएससी आयोग,

@mpsc_office@Drsuvarnas
@FutureMpsc12@mpsc_office@Dev_Fadnavis@Drsuvarnas खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक भरती 2023
मुख्य परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार?
या भरतीची तयारी करणारे उमेदवार दोन वर्षापासून सातत्याने मैदानी चाचणीची तयारी करत आहे.
एक notification तरी काढून सांगा
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक भरती 2023
मुख्य परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार?
या भरतीची तयारी करणारे उमेदवार दोन वर्षापासून सातत्याने मैदानी चाचणीची तयारी करत आहे.
@mpsc_office@Dev_Fadnavis@Drsuvarnas
@rupesh_amale@mpsc_office गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास dpsi-परीक्षेचे 615जागेचे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.तसेच dpsiपदासाठी मा.गृह विभागाने मागणीपत्र पाठवून 20 ते 25 दिवसाचा कालावधी झाला असून अद्याप तरी मा.आयोगाकडून जाहिरात जाहीर झाले नाही.तरी मा आयोगास लवकरात लवकर जाहिरात काढावे ही नम्र विनंती
@rupesh_amale@mpsc_office माननीय लोकसेवा आयोगाने डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेची तारीख लवकरात लवकर काढावी आपले कर्तव्य बुजवून अभ्यास करणाऱ्या मुलांना या संधीचा फायदा होईल त्या उद्देशाने लवकरात लवकर तारीख करण्यात यावी
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
@rupesh_amale@mpsc_office मा .गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी🙏
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी🙏