शिक्षणमंत्री म्हणतात आम्ही 50 हजार शिक्षकांची भरती करणार.
पण शाळा शिक्षकांवीना सुरू आहेत. मग कधी करणार भरती? मात्र बेरोजगारच,वास्तव दुर्दैव.
परीक्षा झाली पण भरती कधी?
#पवित्रपोर्टल_नोंदणी_करा एकाच टप्यात
#शिक्षकभरती_50000 किंवा
#शिक्षकभरती_55000 साठी
उद्या पासून मेघा ट्रेन्ड
@AbhiPawarBJP साहे��, राज्यातील पन्नास हजार कुटुंबांच्या चुली पेटवा. राज्याच्या वित्त विभागाची चावी आपल्या हाती आहे. दिवसेंदिवस घोषित शिक्षक भरती च्या पदांमध्ये घट होत आहे. हे आता पाहवत नाही.
2017 ला #शिक्षकभरतीची शासनाकडून 18000 पदाची जाहिरातबाजी करण्यात आली.!प्रतक्ष 12 हजार पदाची जाहिरात आली त्यापैकी 6800 ना नियुक्त्या देण्यात आले तर अर्धी भरती अपूर्णच आहे .@TawdeVinod@VarshaEGaikwad आणि @ShelarAshish हे शिक्षणमंत्री होऊन गेले पण भरती तिथेच रखडली..!
Notification No :Rectt/2-8/MTS/DR/2014 dated 24/01/2015 महाराष्ट्र Postman MTS भर्ती की कम से कम 900 जगह शेष बची हुई है। उपरोक्त वेकेंसी मौजूद रहने के बाद भी वि��ाग द्वारा उसे भरने की कार्यवाही नही की जा रही। आप @cpmgmaharashtra @Indiapostoffice @devusinh @ashwinivaishnaw से
@CMOMaharashtra साहेब, 4 वर्ष झाले zp, midc, पशुसंवर्धन चे फॉर्म भरून पण अजून परीक्षा नाही झाल्या ,सार्वजनिक आरोग्य विभाग च्या रद्द झालेल्या परिक्षा अजून नाही झाल्या, तरूणाई नैराश्याग्रस्त झाली आहे , कृपया करून लवकर परीक्षा घेऊन भरती करा ही विनंती #Maharashtra#marathi#मराठी@Devendra_Office
@AshwiniVaishnaw Notif No :Rectt/2-8/MTS/DR/2014 dated 24/01/2015 MH Postman MTS भर्ती की कम से कम 900 जगह शेष बची हुई है। उपरोक्त वेकेंसी मौजूद रहने के बाद भी विभाग द्वारा उसे भरने की कार्यवाही नही की जा रही।आप से अनुरोध है की इस जगह की वेटिंग लिस्ट लगाकर पात्र उमेदवारो को भरके हमे न्याय दीजिए
#शिक्षकभरती_34000
साहेब तुम्ही 34000 शिक्षकभरती करायचे जाहीर केले आणि महाजन साहेब तर दोन टप्प्यात करू लागले आहेत
पूर्वी तावडे साहेब 24000 दोन टप्प्यात भरणार होते त्यातील फक्त 6500 भरल्या
आतातरी पूर्ण 34000 एकदाच भरा
जे बोलता ते एकदा तरी करून दाखवा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis