हिंदू देवी-देवतांवर गरळ ओकणारी, हिंदू धर्माचा व प्रथा-परंपरांचा सतत अपमान करणारी सुषमा अंधारे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे, हिचे विचार ऐकून आता शिवसैनिकांनी ठरवायचे आहे खरी शिवसेना कोणाची उद्धवजींची की @mieknathshinde ची? @AUThackeray@OfficeofUT
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घाय���ष्य लाभो, ही सदिच्छा!
@OfficeofUT
साहेब सरळसेवा भरती सुरू करावी नम्र विनंती
भाजप नोकरभरती विरोधी पक्ष आहे
आपण त्यांच्याबरोबर युती केली असो..
पण नोकरभरती परीक्षा पारदर्शक पणे राबवा..
OMR पद्धतीने लेखी परीक्षा होऊ द्या..
महापोरट्ल परत आणु नका भाजप च्या नादाने..
आरोग्य विभाग गट ड परीक्षा तारखा जाहीर कराव्यात विनं���ी
मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांचे सभागृहातील भाषण ऐकले, आनंद झाला कारण आता नोकर भरती करणारा, नोकऱ्यांमधील भ्रष्टाचार थांबवणारा मुख्यमंत्री त्यांच्या ��ाषणात दिसत होता, लवकरच सर्व परीक्षा MPSC कडे देण्यासाठी पाठपुरावा करू..
विश्वास आहे की आपण विद्यार्थीहित जपून निर्णय घ्याल
२०१९ पासून रखडलेल्या सरळसेवा भरती बद्दल कधी निर्णय घेणार आहात आपण @mieknathshinde साहेब??
३ वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडल्या आहेत.
कृपया लक्ष द्या....@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महा विकास आघाडीने प्रामाणिक मुलांचा विचार न करता जीआर काढला की पेपर रद्द पण प्रामाणिक मुलांचा विचार करणार कोण साहेब खूप कष्टाने अभ्यास करून पास झालोत��🙏 @mieknathshinde @Devendra_Office आरोग्य विभाग ग्रुप क आणि ड रिझट लावा
मी आपणास नम्र विनंती करतो की आपण बेरोजगार युवकानंकडे लक्ष केंद्रित केल्यास येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला आमची साथ असेल समाजकारणात राजकारण केल्यास फोडाफोडीचे राजकारण करण्याची वेळ येणारच नाही तरी आपण पहिल्या कॅबिनेट बैठकीत नौकर भरती सुरू करावी
@Dev_Fadnavis#startmeghabharathi
शिवसेनेच्या नेत्यांनी व्हीप पाळला नाही, त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड���ंग उपलब्ध, अशी सेना गटनेत्यांच्या पत्राची नोंद विधिमंडळ कामकाजात करून घेण्यात आली. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी यासाठी आग्रह केला.
@SakalMediaNews सर्वात आधी बेजोजगरी चा प्रश्न सोडवायला पाहिजे २०१९ जे फॉर्म भरून घेतले त्याच्या परीक्षा होयाला पाहिजे आणि जितक्या रिक्त जागा आहेत त्या सर्व भरल्या पाहिजे
@DevlalSune@pujashinde857@SakalMediaNews खरे आहे इथे वय वाढत आहे बेरोजगारी खुप झाली लवकर निर्णय घ्यावा आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू करा लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावा ZP चां
@mieknathshinde@Dev_Fadnavis सर नवीन सरकार ला हार्दिक शुभेच्��ा..आपणास विनंती आहे... २०१९पासुन जिल्हा परिषद भरती पेंडिंग आहे.. तरी लवकारात लवकर परीक्षा सुरू करून बेरोजगारना न्याय द्यावा...