@VarshaEGaikwad@CMOMaharashtra@INCMaharashtra ताई आपण चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुलाखतीच्या याद्या लावल्या त पण त्यामध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक चुका आहेत एका जागेसाठी दहा उमेदवार मुलाखतीला जाणे अपेक्षित होते परंतु तसे न होता अनेक उमेदवारांवर अन्याय झालेला आहे
@VarshaEGaikwad@CMOMaharashtra
ताई आपण चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुलाखतीच्या याद्या लावल्या त पण त्यामध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक चुका आहेत एका जागेसाठी दहा उमेदवार मुलाखतीला जाणे अपेक्षित होते परंतु तसे न होता अनेक उमेदवारांवर अन्याय झालेला आहे
@VarshaEGaikwad पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०१७ पूर्ण का होत नाही? चार वर्षे पूर्ण होत आहेत,याद्या का कारण नसताना अडवून ठेवल्या? हे सर्वसामान्य प्रश्न आहे,यात राजकारण करू नका, राजकारणासाठी भरपूर मुद्दे आहेत. @VarshaEGaikwad @news_lokshahi @pradeeepEdu1
@sunjaysawate पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०१७ उर्वरित यादी लावण्यासाठी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे २१वा दिवस आहे. ते दाखवा की सरकारला. चौथा आधारस्तंभ कुठे हरवला? शोधावा लागेल @zee24taasnews@abpmajhatv@TV9Marathi @news_lokshahi
चार वर्षे झाली अजूनही पूर्ण होत नाही शिक्षण विभागाचे अधिकारी करतात तरी काय? प्रत्येक वेळी तांत्रिक अडचणी सांगितल्या जातात,मग यांनी चार वर्षे काय केले? फक्त कोरोना कारण सांगून वेळ मारुन नेली जाते. वाटोळे केले शिक्षणक्षेत्राचे @VarshaEGaikwad
@pradeeepEdu1 पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०१७ अजूनही पूर्ण होत नाही.एकही अडथळा नसताना यादी जाहीर होत नाही.फक्त यादी जाहीर करणे बाकी आहे तरी एकही अधिकारी, लोकप्रतिनिधी बोलत नाही इतका असंवेदनशील शिक्षणविभाग कसा असू शकतो.चिंतेची बाब.. @VarshaEGaikwad@RealBacchuKadu @news_lokshahi
अशी कोणती भरती प्रक्रिया आहे जीला तीन ते चार वर्षे पूर्ण होण्यासाठी लागतात.विरोधीपक्षनेते फक्त विरोध म्हणून अनावश्यक गोष्टींवरच टिका करणार.बेरोजगारीवर तरी कधीतरी प्रश्न विचारा सरकारला @Dev_Fadnavis@mipravindarekar@ShelarAshish@TawdeVinod बोलणार का कुणी यामुद्द्यावर.बेरोजगारीवर
पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०१७पूर्ण कधी होणार? अजूनही याद्या लागत नाही विरोधी पक्षनेते म्हणून तुमचे काही कर्तव्य आहे की नाही? २०दिवसापासून आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे एक लोकप्रतिनिधीने तरी चौकशी केली का? @TawdeVinod@ShelarAshish@Dev_Fadnavis@ChDadaPatil
@uddhavthackeray साहेब गेल्या 2 वर्षा पासून आपण पदभरती बंदी करून ठेवली आहे बेरोजगार अजून बेरोजगार होत आहे बेरोजगार चे वय सुद्धा वाढत आहे साहेब नोकरभरती, वयोमर्यादा वाढ असे निर्णय घेण्याची खूप गरज आहे साहेब #बेरोजगारी
@sunjaysawate कधीतरी पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०१७ अजूनही पूर्ण होत नाही,त्या पण बातम्या दाखवा. कोणती भरतीप्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी तीन चार वर्षे लागतात??? विचारा की जाब सरकारला. @JaiMaharashtraN@VarshaEGaikwad