एकच लक्ष आंतर जिल्हा बदली हवी फक्त
बहुसंख्या महिला भगिनी आणि शिक्षक बांधव, दिव्यांग बांधव यांच्या सोबत दुसरा मंत्रालय दौरा31 जुलै व 1 ऑग रोजी दोन दिवसीय मंत्रालयीन दौरा स्वराज्य शिक्षक संघटना करणार आहे बहुसंख्येनेउपस्थितराहावे,अडचणीसमजावूनसांगूनआ.जिल्हा ब.सुरू करण्यास भाग पाडणे
@LoksattaLive सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी pension योजना लागू करायला हवी, कारण pension सुरुवातीपासून प्रत्येक कर्मचाऱ्यास मिळत होती तर ती पुढे चालू राहिली पाहिजे,जर अर्थसंकल्पात या मुळे तूट येत असेल तर ती भरून काढणे सरकारचे काम आहे,pension बंद करणे चुकीचे आहे
@LoksattaLive माझ्या मते जुनी पेन्शन योजना लागू करायला हवी कारण तो लोकांचा हक्क आहे मला एक सांगा प्रधानमंत्री आमदार खासदार नगरसेवक यांना पगार आणि पेन्शन आणि इतर काही सोयी त्यांना देण्यात आल्या आहेत मग साधारण लोकांना दुजा भाव का मग या सगळ्या मंत्र्यांचे पगार आणि पेन्शन दोन्ही बंद करा
@LoksattaLive जे आमदार खासदार फक्त ५ वर्ष काम करून करोडो रुपये पेन्शन घेतात. आपल्या ५ वर्षाच्या कारकिर्दीत ७ पिढ्यांची सोय करतात त्यांच्याविषयी कोणी काही बोलत नाही. कर्मचारी इमानदारीने आपले काम करतात त्यांची पेन्शन सर्वांच्या डोळ्यात का खुपते?
विकासकामासाठी निधी कमी पडतो, तर आपलं पेन्शन बंद करून PA चा,गाडी ड्रायव्हरचा पगार स्वतः द्यावा चहापान वर हजारो कोटीचा खर्च, खिश्यातून द्यावं आणि विकास कामे करावेत! युवकांच्या आयुष्यासोबत खेळू नका.!
कंत्राट खासदारकी, आमदारकी करूया का.??
#कंत्राटभरतीचा_निषेध#शिक्षकभरती_34000
@LoksattaLive जे आमदार खासदार फक्त ५ वर्ष काम करून करोडो रुपये पेन्शन घेतात. आपल्या ५ वर्षाच्या कारकिर्दीत ७ पिढ्यांची सोय करतात त्यांच्याविषयी कोणी काही बोलत नाही. कर्मचारी इमानदारीने आपले काम करतात त्यांची पेन्शन सर्वांच्या डोळ्यात का खुपते?
A grand march to demand the re-implementation of Old Pension Scheme was set out at Kolhapur today from Gandhi Maidan to Collector Office. State government employees, teaching and non-teaching staff from more than 90 organizations and unions participated vigorously.