लढा हक्काचा -लढा समान न्यायाचा
लढा स्वप्नांचा, लढा आई-वडिलांच्या डोळ्यातील अपेक्षांचा
लढा माणसाच्या अस्तित्वाचा आणि अस्तित्वासाठी केलेल्या लढाईचा...
आज जर परीक्षार्थी गप्प बसला तर हे असेच चुकीचे निर्णय रेटत राहतील.... #wewant_4thanswerkey@mpsc_office@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
विषय : संयुक्त पूर्व परीक्षा २०२० सर्व पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळणेबाबत.
मह��दय
. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या
८६ उमेदवारांच्या याचिकेला प्रातिनिधीक स्वरुपाचे समजून मा. आयोगाने सर्वांना न्याय दयावा ही विनंती.
सर्व विद्यार्थी
आज नागपूर येथे संयुक्त गट ब परिक्षेसंदर्भात उद्या MAT नागपूर साठी तयारी. उद्या नागपूर,औरंगाबाद, आणि मुंबई MAT मध्ये याचिका दाखल होतील. सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा,आयोगाच्या हटवादी चुकीच्या धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
#MPSC संयुक्त पूर्वपरिक्षा २०२० मधील गोंधळामुळे मा.उच्च न्यायालयाने ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षा देण्याची परवानगी दिली.पण उर्वरित साडेतीन हजार विद्यार्थ्यांना सरकार न्याय देणार का?अन्यथा परत स्वप्नील लोणकर झाल्यावर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.@CMOMaharashtra
@Awhadspeaks आपल्या राज्यात सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये खूपच संताप आहे,, कारण सध्याचा mpsc चा विषय असो किंवा या आगोदर नोकर भरतीमध्ये चालवेला भ्रष्टाचार असो
@Awhadspeaks सतत दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची अवस्था काय आहे यावर बोलते व्हा.विरोधी पक्षात असताना रोज व्हिडीओ बनवून आमची बाजू मांडायचे अगदी तशेच तर मानू. नाहीतर सर्व काही राजकारण.
@Awhadspeaks आव्हाड साहेब एकदा mpsc बद्दल माहिती मागून घ्या सध्या तो ८६ मुलांच��� वाद चालला आहे त्याबद्दल नाहीतर उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोघांत काहीच फरक नाही हे सिद्ध होईल.