मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट लागली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
@PuneCityPolice@CPPuneCity पुणे पोलिसांना विनंती आहे की उद्या 19 फेब्रुवारी शिवजयंती असल्यामुळे सिंहगड रोड परिसरातून नरे धायरी आणि नांदेड भागातून आज रात्री दुचाकी कर्कश आवाज करणारे सायलेन्सर असणाऱ्या वाहने सिंहगडाच्या दिशेने जातात नागरिकांना वर्षभर हा त्रास होतो कारवाई करावी
@PuneCityPolice@PuneCityTraffic@CPPuneCity पुणे पोलिसांना विनंती आहे उद्या १९ फेब्रुवारी शिवजयंती असल्या मुळे आज रात्री कर्कश आवाज असणारी दुचाकी वाहने सिंहगड रोड दिशेने नऱ्हे धायरी नांदेड भागातून सिंहगड वर खूप कर्कश आवाज करत जातात नागरिकांना वर्षभर त्रास होतो कारवाई करावी आज.
PSI वय वाढीसाठी विद्यार्थी गेल्या सात महिन्यापासून अहोरात्र काम करत आहेत.
मुळात जाहिरात येण्यासच उशीर झाला तसेच,
PSI पद सोडता खुल्या प्रवर्गाला एकही जागा या जाहिरातीमध्ये नाही (अपवाद ASO 1) यासाठी वयवाढ व्हायला हवी.
सरकारने तात्काळ दखल घेऊन शासन निर्णय निर्गमित करावा.
#वय_वाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या संयुक्त पूर्व परीक्षा ( गट ब ) 2025 साठी एकूण 674 पदे जाहीर झाली आहेत. त्यात 392 पोलीस उपनिरीक्षकांची पदे आहेत. साधारणतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारी या महिन्यात येते आणि परीक्षा मार्च महिन्यात होते. परंतु यावर्षी ही जाहिरात 29 जुलै 2025 रोजी निघाली असून त्याची परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत आहे. या परीक्षेसाठी एक नोव्हेंबर 2025 ही तारीख वयोमर्यादा मोजण्याची निश्चित करण्यात आले आहे. पण या तारखेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय सहा-सात महिन्यांनी वाढलेले दिसते. त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय होत असून ते आपोआप परीक्षेसाठी अपात्र ठरत आहेत. याबाबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत, परंतु त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. माझी शासनाला विनंती आहे की, या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रात्रीचा दिवस करुन मेहनत केली आहे. केवळ किरकोळ तांत्रिक कारणास्तव थोडक्यात त्यांची संधी हिरावून घेऊ नये.तरी परीक्षेची तारीख (२१ डिसेंबर) पुढे न जाता उमेदवारांना परीक्षा देण्याची सवलत देण्यात यावी ही विनंती.
@CMOMaharashtra@mpsc_office
MPSC विद्यार्थ्यांसाठी आज सुद्धा Single Window दिसते ती म्हणजे अभिमन्यु पवार साहेब🫡
@AbhiPawarBJP साहेब 🙏
जेव्हा MPSC विद्यार्थ्यांवर अन्याय होतो,
तेव्हा सर्वात आधी आठवण येते — आपली!
कारण, वर्षानुवर्षे प्रत्येक संकटाच्या क्षणी
विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे आपणच होता 🙏
आपला पाठिंबा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विश्वासाचा आधार.
म्हणूनच आजही सुमारे 3 लाख Combine परीक्षेचे विद्यार्थी आपल्याकडे आशेने पाहत आहेत…
साहेब गेल्या कित्येक दिवसांपासून Combine परीक्षेचे विद्यार्थी
जागा वाढीसाठी सातत्याने सरकारकडे मागणी करत आहेत.
@AbhiPawarBJP साहेब, आपला हस्तक्षेप झाला, तर #Combine_जागावाढीच्या_लढ्याला नवी दिशा आणि बळ मिळेल.
कारण MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्यात आपला आवाज नेहमीच निर्णायक ठरला आहे 🙏.
सद्य जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या पुढीलप्रमाणे —
#अराजपत्रित_गट_ब_पदे: 674
➡️ SR - सलग दुसऱ्या वर्षी 0 जागा ❌
➡️ ASO मंत्रालय - 0 जागा ❌
➡️ ASO MPSC कार्यालय - फक्त 3 जागा
➡️STI - 279 जागा, पण Open साठी एकही जागा नाही ❌
➡️PSI — 392 जागा
#अराजपत्रित_गट_क_पदे : 938
➡️Excise Sub Inspector – 00 जागा ❌
➡️Tax Assistant - 73 जागा, पण Open साठी एकही जागा नाही ❌
➡️AMVI – 00 जागा ❌
➡️Technical Assistant - 04 जागा
➡️Industry Inspector - 09 जागा
➡️लिपिक/महसूल सहाय्यक – 852 पदे
#शासकीय_विभागांतील_अंदाजित_रिक्त_पदसंख्या :
▶️PSI : 2000+ रिक्त
▶️STI : 200+ रिक्त
▶️ASO : 240+ रिक्त
▶️Sub Registrar : 80+ रिक्त
▶️Tax Assistant : 1000+ रिक्त
▶️Excise Inspector : 200+ रिक्त
▶️Clerk (विविध विभाग) : 10,000+ रिक्त
📍 COMBINE 2025 परीक्षेच्या सुमारे 3 लाख विध्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या:
1️⃣ विद्यमान रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन ते जाहिरातीमध्ये समाविष्ट करण्यात यावेत. 🙏
2️⃣ जे पदे प्रत्यक्षात रिक्त आहेत परंतु जाहिरातीत शून्य दर्शविण्यात आली आहेत (जसे: ASO – मंत्रालय, उपनिबंधक, Excise, AMVI) ती संपूर्णपणे जाहिरातीत समाविष्ट करण्यात यावीत.
3️⃣ राज्यातील वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन, आवश्यकतेनुसार अतिरिक्त पदसंख्या उपलब्ध करून देण्यात यावी.
राज्यातील लाखो उमेदवारांचे भविष्य या परीक्षेवर अवलंबून आहे. त्यामुळे, ही बाब तातडीने विचारात घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी सकारात्मक कार्यवाही करावी, ही नम्र विनंती साहेब🙏🏻
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde@AbhiPawarBJP@cbawankule@RVikhePatil@ChDadaPatil@girishdmahajan@ShelarAshish@MahaChiefSec@MahaDGIPR@mpsc_office@DrDilipP_IAS@Drsuvarnas@Suvarnakharat4@GopichandP_MLA@RaviDadaChavan@Devendra_Office@BJP4Maharashtra@ashish_jadhao@mataonline@MpscGuidance@goodhumanbeing7
@ladhenge_jiten
@LoksattaLive@SakalMediaNews@FutureMpsc12@MpscTipss@Rooyal_mpsc@AdvAshokBNCP_SP@saamTVnews@TV9Marathi@GondaneDevesh@zee24taasnews@RahulAsks@pudharionline
संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) 2025 साठी एकूण 674 पदांची जाहिरात #MPSC कडून जाहीर करण्यात आलेली असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) 392 पदांचा समावेश आहे. सामान्यतः संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबर/जानेवारीमध्ये प्रकाशित होऊन परीक्षा मार्च ते मे या कालावधीमध्ये घेण्यात येते, मात्र यावेळी सदर जाहिरात 29 जुलै 2025 रोजी प्रकाशित होऊन परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होत असून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर असल्यामुळे कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करणारे विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नुकसान होणार आहे.
राज्य शासनाने पोलीस भरतीसाठी 2022 ते 2025 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून वाढीव संधी देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला, त्याच धर्तीवर संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) साठी देखील 2023 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळेची विशेष बाब म्हणून वाढीव संधीचा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
मा. मुख्यमंत्री साहेब
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
सरकार जागा वाढवणार आहे का नाही ❓
आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र याच आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@mieknathshinde
आदरणीय @Dev_Fadnavis
साहेब,
अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2024 ची अंतिम उत्तरतालिका येऊन 12 दिवस झालेत.
अद्याप जागावाढीची कारवाई झालेली नाही खरंच सरकार जागावाढ करणार आहे का...?
Mpsc आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र चालू आठवड्यात जाणे गरजेचे आहे.
#Combine_जागावाढ_2024
दोन वर्षांनी Combine पूर्व परीक्षा होऊनही #PSI च्या 2959 जागा रिक्त असताना फक्त 216, #STI च्या 963 जागा रिक्त असताना फक्त 209, तर दुय्यम निबंधक पदासाठी 40-45 जागांची परीक्षा शक्य असूनही एकही जागेची भरती नाही. विद्यार्थ्यांनी जागावाढीची मागणी केली असता सरकारकडून राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळल्याचे कारण दिले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर बोलताना भरतीत जागावाढ करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन_२०२५ |
#BudgetSession2025 |
#JusticeForAspirants | #MPSC | #StudentRights |
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) परीक्षा 2024 मध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या केवळ 216 पदांचा समावेश असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी अशी परीक्षार्थींची मागणी आहे. मूळ मागणीपत्र 441 जागांचे पाठवले असताना सुधारित मागणीपत्र मात्र केवळ 216 जागांचे पाठवण्यात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या संख्येत जास्तीत जास्त वाढ करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे केली. मा. मुख्यमंत्री महोदयांनी अपर मुख्य सचिव, गृह विभाग यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2022 या परीक्षेचा अंतिम निकाल जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झाला असून निवड झालेल्या 603 उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणेबाबत विनंती केली असता मा. मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. #mpsc
🔶मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
#MPSC combined grp B & C
ही जाहिरात ऑक्टोबर 2024 मध्ये
तब्बल 9 महिने उशिराने प्रसिद्ध झाली.
ज्यात काही संवर्गाचे एकही पद तर नाहीच,यासोबतच
#PSI
#STI व इतर सर्व संवर्गाची
अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली.
🔶 पदे रिक्त असताना भरतीवर निर्बंध
कशासाठी ?
बचत व काटकसरीचे धोरण स्पर्धा पर्रीक्षार्थ्यांसाठी अवलंबले जात आहे.
लाखो तरुण - तरुणी यामुळे अतिशय निराश व हतबल आहेत.
सरकारकडून कायम आपल्यावरच अन्याय होतोय ही भावना बळावली आहे.
🔶 या लाखो उमेदवारांतर्फे मी आपणास नम्र विनंती करतो,
#combined grp B & grp C
( non gazetted )
जाहिरातीत जागावाढ करून त्यांना न्याय द्यावा.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@NANA_PATOLE@ssaunik
राज्यातील रखडलेली नोकरभरती करण्याचे सरकारला आवाहन
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान राज्यातील रोजगार आणि नोकरभरतीवर प्रश्न उपस्थित करताना विविध विषयांवर बोट ठेवले.
राज्यसरकारकडून दाओसमध्ये परकिय गुंतवणुक झाल्याची विविध आकडेवारी जाहीर केली होती. राज्यात होणारी गुंतवणुकीतून 15 लाख रोजगार निर्माण होण्याचा महायुतीच्या दाव्यातून किमान 1 लाख नोकऱ्या जरी निर्माण झाल्या तरी समाधानकारक असल्याची वस्तूस्थिती अधोरेखित केली.
तसेच एमपीएससीद्वारे भरली जाणारी पदे आणि राज्यातील किमान अडीच लाख जागांवरील नोकरभरतीचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही. तो आला असता तर एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आश्वासक वाटल असतं असाही मुद्दा मांडला.
"सरकारची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे...त्यामुळे जागा वाढने अवघड आहे असे सांगण्यात आले.
खरंच सरकार कडे आर्थिक स्तिथी एवढी ढासाळी आहे का...?
एकतर स्पर्धा परीक्षेत परीक्षा वेळेवर होत नाही झाल्यानंतर जागा तुटपुंज्या असतात.
PSI पदाच्या 1260 जागा रिक्त आहेत, STI च्या ASO च्या जागा रिक्त आहेत.
लाडक्या बहिणीच्या प्रेमापोटी लाडका भाच्याच्या करीअर धोक्यात आणू नका.
कोणतेही राजकारण न करता मुलांना जगावाढ करून द्या...!
#mpsc
#yuvanshankarraja #Maharashtra
@NCPspeaks@RRPSpeaks@Mpsc_Andolan