राज्यसेवा मुख्य परीक्षा :
आमची मागणी ही वर्णनात्मक परीक्षा पद्धती बदलण्याची नसून, आहे त्या पद्धतीत constructive structural reforms आणि मुल्यमापन व्यवस्था
सुधारण्याची आहे.
परीक्षा पद्धती बदलू नका , प्रणाली सुधारा!!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VRadhaIAS@mpsc_office
सद्यस्थितीत राज्यसेवा 2026 मुख्य ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विध्यार्थ्यांची जोरदार मागणी सुरु आहे. हा विषय फक्त राज्यसेवे पुरता मर्यादित नसून इथून पुढे आगामी काळात होणाऱ्या सर्व परीक्षाबाबत आहे. ...मग ती अभियांत्रिकी सेवा मुख्य असो, पशुवैद्यकीय सेवा मुख्य असो , गट ब मुख्य , किंवा कृषी सेवा आगामी काळात होणाऱ्या या सर्व परीक्षा व्ही. राधा समिती च्या शिफारशी आल्यानंतर पारदर्शक पद्धतीनेच घेण्यात याव्या व तोपर्यंत सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात व तोवर आयोगाचे restructuring करून सर्वपरीक्षासाठी एक संपूर्ण नियमबद्ध प्रक्रिया तयार करावी . तसेच, मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सर्व पुढील परीक्षा लांबणीवर टाकणार असे मा.मुख्यमंत्री यांनी सांगितले असताना या परीक्षा लगेच घ्यायचं कारण काय? पुढील परीक्षेमध्ये संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा postpone होणे ही फार रास्त मागणी आहे. मा. आयोगाने व सरकार ने या बाबतचा विचार करावा, कारण अविश्वासर्ह परिस्थितीमध्ये परीक्षा झाल्यानंतर पुन्हा Rechecking आणि SIT च्या भोवऱ्यात या परीक्षा अडकायला नकोत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द मा.आयोगाने पाळावा ही नम्र विनंती 🙏
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@PawarSpeaks@bhimanwar@MahebubShaikh20@RRPSpeaks@VikramPachpute_@supriya_sule@Dhananjay4INC@Nikhil_A_Patil@mpsc_office@CJP_for_India@abhijeet_dipke@imshivrajmore@kiran_nimbhore@AUThackeray@satyajeettambe@Ravikanttupkar1@MLAShwetaMahale
प्रश्नपत्रिकांची गोपनीयता सुनिश्चित होईपर्यंत राज्यसेवा मुख्य 2026 परीक्षा पुढे ढकला!
पहिले परीक्षा-व्यवस्था सुधारा; नवीन सुरक्षा व्यवस्था होईपर्यंत; राधा समितीचा अहवाल येईपर्यंत; राज्यसेवा मुख्य 2026 परीक्षा पुढे ढकला!
@CMOMaharashtra@mpsc_office@Dev_Fadnavis@Nikhil_A_Patil
SIT च्या धडक कारवाईने MPSC चा राज्यभरातील घोटाळा उघडकीस अजूनही कारवाई सुरूच.
अशा पेपरफुटीच्या वातावरणात परीक्षा का? संशयित जुने पेपर रद्द करून नव्याने सेट करूनच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 घ्यावी!
https://t.co/wyMazarmkb
@mpsc_office@CMOMaharashtra#MPSC#MPSCMain2026
#mpsc करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना विनंती आहे की mpsc ची पोस्ट ज्या अकाऊंट वरून दिसेल.ते सर्व अकाउंट्स फॉलो करत चला जेणेकरून आपली मागणी आणि आपला आवाज इतर लोकांपर्यंत पोहचेल..👍🏻🙌🏻
टीप.. MPSC च्या पोरांच्या एकजुटीचा विजय नेहमी झाला आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर तपासणी मध्ये असलेल्या त्रुटीत महत्त्वाची बाब आपण विसरून चाललोय. या त्रुटी का निर्माण झाल्या आहेत? कारण राज्यात सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया मागच्या 7-8 वर्षांत झालीच नाही. जी झाली ती वशिला आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने झाली, त्यामुळे संबंधित विषयाचे तज्ञ लोकसेवा आयोगाला मिळणार कसे.
जे चांगले तज्ञ आहेत, त्यांच्यावर कामाचा व्याप इतका आहे, की त्यांना इकडे वेळ देता येत नाही. कारण राज्यात जवळपास 12000 सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदे रिक्त आहेत. त्यामुळे @mpsc_office कडे तज्ञ परीक्षकांची कमतरता दिसते आहे. कदाचित याच कारणामुळे mpsc ने कोणी मागणी केली नसतानाही ऑप्शनल विषय रद्द केला आहे.
आता 5000+ जागांची जी सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, ती देखील संस्थाचालकांच्या पातळीवर होत आहे. त्यामुळे त्यातून सक्षम विषय तज्ञ राज्याला मिळतील याची शक्यता अत्यल्प आहे. कारण ज्याच्याकडे जास्त पैसा तो सहायक प्राध्यापक हे सरळ गणित या भरती प्रक्रियेत आहे.
त्यामुळे 2 ऑक्टोबर पासून होणार्या mpsc आंदोलनात राज्यात होत असलेली, सहायक प्राध्यापक भरती ही @mpsc_office च्या माध्यमातून व्हावी ही देखील मागणी मांडली पाहिजे. कारण आज रोजी अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी हे नेट - सेट पात्रता धारक आहेत. जर ही भरती पारदर्शक पद्धतीने mpsc मार्फत झाली तर नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होणार आहे.
@maha_governor@Dev_Fadnavis@ChDadaPatil@RRPSpeaks@ashish_jadhao@MaheshZagade07@Mpsc_Andolan@VikramPachpute_
We trust that Hon. CM @Dev_Fadnavis ji’s principled leadership and commitment to transparency will ensure a fair resolution to student concerns, culminating in the issuance of fresh question papers of MPSC MAINS exam 2026.
@CMOMaharashtra@mpsc_office@maha_governor#mpsc
आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांना परीक्षा पारदर्शकच घ्यायच्या आहेत.
आयोगातील काही चुकीच्या लोकांमुळे राज्याचे भरपूर नुकसान होत आहे.
मुख्यमंत्री महोदय यांच्या न्याय बुध्दीवर आपला विश्वास आहे.
त्यांनी सर्व चौकाच्या झाल्याशिवाय परीक्षा घेणार नाही असा शब्द दिला होता.
@mpsc_office
"सत्य आणि न्यायाचे रक्षण करणे हाच शासकाचा खरा विवेक आहे." पारदर्शकतेच्या भूमिकेबद्दल मा. CM @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार! आपल्या न्यायप्रिय व नैतिक नेतृत्वावर आमचा गाढ विश्वास आहे. विद्यार्थ्यांची चिंता दूर करून नवीन प्रश्नपत्रिकांचा निर्णय घ्यावा!
#MPSCMains2026
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
साहेब सुधारणांसह घेतलेली RS Mains 2026 5000 कुटुंबांना विश्वास देईल की कठीण काळात तुम्ही सत्याचा आग्रह धरला. तुमचा तरुण नेतृत्वावर सर्वांचा विश्वास वाढवणारा असेल. ही नीतिमत्ता ढासळलेली परीक्षा ना तुमचा ना आमचा कोणाचाही फायद्याची नाही. @VikramPachpute