टिळक भवन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शांततामय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयात प्रवेश करून विद्यार्थी आणि स्वयंसेवकांशी गैरवर्तन करणे अत्यंत गंभीर बाब आहे.
मुंबई पोलिसांनी तात्काळ टिळक भवनातून बाहेर पडावे आणि विद्यार्थी व स्वयंसेवकांवरील दबाव थांबवावा.
विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा लोकशाहीचा मार्ग आहे; पोलिसी बळाचा वापर करून त्यांचा आवाज दडपणे हा मार्ग नाही.
कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेनेच नागरिकांच्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यालयाच्या अधिकारांचा सन्मान करणे आवश्यक आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे.
@INCHarshsapkal@CPMumbaiPolice@DGPMaharashtra@MumbaiPolice@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#TilakBhavan #AdivasiStudents #MumbaiPolice #Constitution #Democracy
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा लढा केवळ शब्दांपुरता नाही, तर रस्त्यावर उतरून आणि प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करणारा आहे.
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजींनी दिलेला खंबीर आणि बिनशर्त पाठिंबा ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. पेपरफुटी, गैरप्रकार, रखडलेली भरती आणि अपारदर्शक परीक्षा व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. विद्यार्थ्यांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेपासून दिल्लीपर्यंत पोहोचवू आणि त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहू.
विद्यार्थ्यांचा संघर्ष म्हणजे महाराष्ट्राच्या भविष्याचा संघर्ष!
@RahulGandhi@INCMaharashtra
#MPSC #विद्यार्थी_न्याय #रोजगार #काँग्रेस
खाद्य संस्कृतीत ज्वारीची कडक भाकरी आणि चटणी हे सोलापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य! याच ५ हजार ज्वारीच्या कडक भाकरी आणि सोलापुरी शेंगा चटणीची मायेची शिदोरी घेऊन विठाई हॉस्पिटलचे डॉ. योगेश रणदिवे हे पुण्यात सत्याग्रह करणाऱ्या #MPSC च्या लढवय्या विद्यार्थ्यांच्या भेटीला काल रात्री धावून आले.
दिवस-रात्र रस्त्यावर उतरून हक्कांसाठी लढणाऱ्या या युवांना आपल्या हक्काच्या माणसाने दिलेला हा मायेचा घास होता. सत्याग्रहस्थळी रस्त्यावरच विद्यार्थ्यांची 'अंगतपंगत' बसली आणि त्यांनी या मेजवाणीचा आस्वाद घेतला.
संघर्षाच्या काळात विद्यार्थ्यांना मायेचा घास भरवल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर..! 🙏
अन्नदाता सुखी भवः!
@iprakashabitkar आरोग्य सेवा सुदृढ करण्याचे उद्दिष्ट आपले पण भावी कर्मचारी आणि आजचे विद्यार्थ्या जाहिरातीची वाट बघून स्वतः मानसिक रुग्ण होत चालले. त्यांनाच आपल्या टेली-मानस समुपदेशनाची गरज पडतेय अशी परिस्थिती आपल्या खात्याने निर्माण केली.कोणत्या वर्षाच्या 45 दिवसात जाहिरात येणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, मा. मंत्री रमेश जी बागवे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे साहेब, आ. विश्वजित जी कदम, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी साहेब आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. आ. मोहन जोशी साहेब या सर्व मंडळींनी पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला भेट देऊन संवाद साधला आणि या सत्याग्रहाला पाठींबा दिला. विद्यार्थ्यांच्यावतीने या सर्वांचे मनापासून आभार!
सरकारने विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही आणि MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना कारणीभूत असलेल्या अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
पुणे में 'छात्रों की गूँज' के दौरान महाराष्ट्र के छात्रों ने अपनी पूरी समस्या मेरे सामने रखी थी - पेपर लीक, रुकी भर्तियाँ, महँगी पढ़ाई, बदहाल हॉस्टल, ज़हर जैसा खाना, और DBT में धोखाधड़ी।
मैंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से कहा था - MPSC में सुधार कीजिए, परीक्षा व्यवस्था पारदर्शी बनाइए, इन बच्चों की सुनिए।
कुछ नहीं हुआ। इसीलिए आज वही छात्र पुणे में सत्याग्रह पर बैठे हैं।
उनकी मांगे साफ़ हैं:
→ MPSC अध्यक्ष इस्तीफ़ा दें, और उनकी जगह एक ईमानदार, योग्य अधिकारी आए
→ 70,000+ ख़ाली सरकारी पद तुरंत भरे जाएं
ये मांगे नाजायज़ नहीं हैं। इन पर कार्रवाई चाहिए - आश्वासन नहीं।
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समिति ने अपना आंदोलन 'सत्याग्रह' पर दर्ज किया।
युवा कांग्रेस और NSUI इस आंदोलन के साथ लगातार खड़े थे - उनसे कहा है कि छात्रों की मांगे पूरी होने तक उनके साथ कंधे से कंधा मिला कर लड़ते रहना। मैं ये मुद्दा महाराष्ट्र सरकार के सामने फिर से उठाकर इसके स्थायी समाधान की मांग करूंगा।
जो संस्था छात्रों का भविष्य तय करती है, उस पर क़ब्ज़ा कर लिया गया है। हम इसे ऐसे ही नहीं चलने देंगे।
#Satyagraha
पुण्यात BBA चं शिक्षण घेणारे बीड येथील शेतकरी कुटुंबातील अनिरुद्ध वाघ, पृथ्वीराज हावळे, ओंकार शिराम यांनी #MPSC च्या आंदोलक विद्यार्थ्यांसाठी पहाटे चहा आणि पोह्यांची व्यवस्था केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या रुमवर हे चहा-पोहे बनवून आणले.. तसंच पुण्यातील ॲड. विद्याताई पेळमकर यांनीही सकाळी सत्याग्रहाच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी केळी दिली आणि या सत्याग्रहाला पाठींबा दिला. हा सत्याग्रह विद्यार्थ्यांचा असला तरी उद्या हेच विद्यार्थी प्रशासनात येऊन समाजासाठी काम करणार आहेत, त्यामुळं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हा लढा सर्वच समाजघटकांशी संबंधित आहे, त्यामुळं सर्वच घटकांचा या लढ्याला पाठींबा मिळतोय!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवार_यांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
पुण्यात काल रात्रीपासून MPSC विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी सत्याग्रह करत आहेत.
पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेसाठी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी स्पष्ट आहे, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा.
आमदार रोहितदादा पवार आणि त्यांच्या टीमने विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष ठामपणे उभे राहत या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
काँग्रेस पक्षाचा या सत्याग्रहाला सक्रिय पाठिंबा असून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून त्यांच्या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड नाही. पारदर्शक MPSC साठी संघर्ष सुरूच राहील!
@INCHarshsapkal@INCRojgar
#MPSC #MPSCStudents #विद्यार्थी #सत्याग्रह #Congress
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
🚨 वाघ मैदानात उतरला बरं..!🔥
#MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा हीच विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असून सरकार याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आम्ही आजपासूनच पुण्यात एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थ्यांसोबत सत्याग्रह सुरु केला आहे.
आता राजीनाम्याशिवाय माघार नाही..!
@RRPSpeaks@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@satejp@mpsc_office@bhimanwar@LoksattaLive
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह