2023 मध्ये दळवी समितीच्या माध्यम���तून झालेलं चूक आता पुन्हा objective pattern लागू करुन दुरुस्त करण्यात यावी
ही कळकळीची विनंती ..
तुमच्या descriptive च्या प्रयोगामध्ये विद्यार्थ्याना क्लासवाल्याच्या दावणीला नका बांधू.
@VRadhaIAS
न्याय हक्कासाठी पेटलेल्या या वादळात आता माघार नाही आणि तडजोड तर नाहीच नाही गड्यांनो.वाटेल त्या परिणामांना समोर जाऊ परंतु अन्���ायी पॅटर्न लादून घ्यायचा नाही आता.सर्वकष लढाई साठी तयार राहूया कोणत्याही दबावाला भीक न घालता आपल्या हक्काचा objective 2027 लाच परत आणुया.
@Objective2027 🔥
Objective मध्ये कुठे ही भेदभाव नाही,सर्वांना समान न्याय देते,मानवी हस्तक्षेप नाही.
पहिल्याच discriptive मध्ये सर्व पेपर रिचेकिंग,मार्क कमी जास्त केले
वरील सर्व गोष्टी देवाभाऊ व v राधा मॅडम यांना समजली आहे म्हणून objective 2027 पासून होणारच
@Dev_Fadnavis@VRadhaIAS#objective
निपक्ष पारदर्शक मूल्यांकन असलेली MPSC राज्यसेवेची परीक्षा Objective पॅटर्नच असावी
ज्यामुळे सर्वांना समान संधी आणि कष्टाळूअभ्यासू मुलांना प्राधान्य मिळेल तपासणाऱ्याचे आकलन व मतावर असणारी वशिलेबाजी अपारदर्शक मूल्यांकनात गोंधळ असणारी Descreptiveवर्णनात्मक नको विश्वास #objective2027
MPSC करणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना न्याय देणारी Objective pattern ही 2027 पासूनच सर्वच संवर्गाच्या परीक्षासाठी लागू झाली पाहिजे. राज्य शासन व महाराष्ट्र लोकसेवा आयोग विध्यार्थी हिताचाच निर्णय घेतील याबाबत दुमत नाही 🙏🙏