बरोबर आहे कोको कोला कंपनी ने येथील वृक्ष संपदा सांभाळणे बंद केल्यानंतर हे छोटेसे जंगल लाकूड चोर हळू हळू तोडू राहिले आणि ऑक्सिजन प्रकल्प आणि सावली ची वाट लावू राहिले, जंगल वाचणे गरजेचे आहे @my_nmc@SayajiShinde7@Pramod_Gaikwad@SakalMediaNews
@AmitKul67880620 @AUThackeray@my_nmc@NisargaSevak@AngholichiGoli@waatavaran @surmayu 200 वर्ष झालेल्या वृक्षाला प्रशासन हेरिटेज दर्जा देते आणि प्रशासन च त्याच्या वर कुऱ्हाड चालवते आहे, प्रशासनानी उड्डाणपूल नागरिकांना हवा आहे का याचा पोल घ्यावा आणि झाडे वाचवावे.
@devangjaani@JaiMaharashtraN ते हट्ट करणारे आता गेल्या 3 वर्षांपासून दिसत नाही, पुरातत्व खाते कामाकडे लक्ष्य देत नाही, खासदार आमदारांना काही देणे नाही फक्त निवडणुकीचा मुद्दा करतात, आता तरी कामाला गती देण्यात यावी प्रयत्न केल्यास कामगार येतील आणि मंदिराचा कळस उभा राहू शकेल फक्त आता इच्छाशक्ती हवी @SakalNashik