सन 1973 च्या सुमाराच गुजरामध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी नवनिर्माण आंदोलन सुरु केले. ती आग बिहारमध्येही पसरली. दोन्हीकडे म्हणजेच केंद्रातही काँग्रसेच सरकार होतं. पण, विद्यार्थी आंदोलन मागे घ्यायला काही तयार नव्हते. ते खरं विद्यार्थी आंदोलन होतं. पण, विद्यार्थ्यांनी जाऊन जयप्रकाश नारायण यांना विनंती केली की, आंदोलनाचे नेतृत्व आपण करावे.
इंदिरा गांधींच्या राजवटीविरुद्ध पहिली सभा गांधी मैदान पटना येथे झाली. तिथून ख-या अर्थाने देशाचे राजकीय वातावरण बदलायला सुरुवात झाली. तेव्हाही असचं म्हटलं जायचं की, इंदिरा गांधींच्या समोर कोण ? पण, जेव्हा निवडणूक ल���गली तेव्हा 17 दिवसांमध्ये एक पक्ष स्थापन झाला. अनेक पक्ष या पक्षामध्ये विलीन झाले. त्या पक्षाने नांगरधारी शेतकरी ह्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली. आणि जगाला आश्चर्य वाटेल असे निकाल लागले. त्यामध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्या. इंदिरा गांधींना सत्तेची प्रचंड गुर्मी आली आहे, असा जनतेच��या मनात रोष होता. आणि हा प्रश्न विचारला जात असताना इंदिरा गांधींसमोर कोण लोकांनी इंदिरा गांधींनाच पराभूत केलं. नंतर मग बैठका झाल्या आणि पहिल्यांदा बिगर काँग्रेसी मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले.
तेव्हा पटनामध्ये जेव्हा हालचाली होतात; तेव्हा भारताची राजकीय दिशा बदलते, हा या देशाचा इतिहास आहे.
@Sandeepsakhade@Awhadspeaks@abpmajhatv@AjitPawarSpeaks जाहीर निषेध 🏴
आकाश ला न्याय भेटलाच पाहिजे .
अजूनही अशा घटना थांबत नाहीत , अशाप्रकारच्या रोज नव नवीन घटना घडल्या जात आहेत ,
महाराष्ट्राचा up करून ठेवलाय ,
जाहीर निषेध 🏴🏴🏴
यातील वैशिष्ट्य म्हणजे गाण सेक्सोफोनवर सुपरच वाजवल आहे.पण गाण्याच्या 2 मि 40 सेकंदानी चालू होणारा ड्रम,कोंगो बोंगो यावर वाजवलेली जुगलबंदी अप्रतिम आहे.शक्यतो ही जुगलबंदी क्वचितच पहायला मिळते.
#Enjoy#musicvideo