@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis आपल्या सारख्या अभ्यासू नेत्याकडून mpsc विद्यार्थ्यांच्या खूप अपेक्षा आहेत लवकर यावर अभ्यास करून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा ही विनंती
#MPSC च्या नव्या अभ्यासक्रमाबाबत अद्याप निर्णय नाही, ती केवळ शिफारस. #युती सरकार विद्यार्थ्यांच्याच हिताचे निर्णय घेणार.
उपमुख्यमंत्री मा.श्री @Dev_Fadnavis यांचे आश्वासन !
#MPSC_आंदोलन#Pune#एमपीएससी
आज महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन राज्यसेवा - २०२२ भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढविण्यात यावी अशी आग्रही विनंती त्यांना केली. #mpsc