@MPLodha@MPLodha साहेब, आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, की joining मिळवून द्याल. ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती🙏.
#iticraftinstructor
@MPLodha@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती.
#iticraftinstructor#dvet
@MPLodha@DalviDvet साहेब DVET ITI craft instructor 1457 पदांची भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे, त्याचा कागदपत्रं पडताळणी होऊन 1 महीना होत आला तरी त्याचा निकाल लवकर लावून नियुक्ती द्यावी ही विनंती.
@mlamangeshbjp@AbhiPawarBJP साहेब यात लक्ष्य घालून न्याय द्यावा
@MPLodha महोदय , आपण त्वरित ITI craftinstructor 1457 च्या भरती प्रक्रियेत लक्ष घालून , हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन सर्वांचे समाधान करावे ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी विनंती करतो . आपण गांभीर्याने लक्ष द्याल ही अपेक्षा .
@MPLodha@mieknathshinde@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती.
#iticraftinstructor#dvet
जसा वेळ जात आहे तशा अनेक कोर्ट केसेस या जाहिरातीवर पडत आहेत.आता आचारसंहिता हेही एक मोठे संकट मुलांवर पडून आहे, ज्यामुळे सगळ्या जॉइनिंग रखडून पडतील. आमच्या सर्व उमेदवारांची विनंती आहे, DVET ने urgent basis वर Dv चा निकाल लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद
@shubhg_99@MPLodha@DvetMaharashtra@BJP4Maharashtra@CMOMaharashtra@mlamangeshbjp@Off_mangeshC आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
@SAC11MM@mieknathshinde आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . @MPLodha
@bahiram_kunal आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .