आज MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागावाढी साठी ट्विटर वरती आवाहन करण्याचे ठरवले आहे.
आज राज्य मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक आहे तरी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती आहे की सरकारने निर्णय करून लवकरात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सहित जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र लवकरात लवकर सरकारकडे पाठवून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
#MPSC
#MPSC_राज्यसेवा
#MaharashtraCM
#DevendraFadnavis
#AjitPawar
#eknathshide
@NCPspeaks@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
राज्यसेवा २०२४ परिक्षेची objective pattern ची मुख्य परिक्षा देण्याची शेवटची संधी असल्याने राज्य सरकारने रिक्त असणा-या सर्व संवर्गातील जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढून राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांना संधी ऊपलब्ध करून द्यावी. @Dev_Fadnavis@mpsc_office@Mpsc_Andolan
#राज्यसेवा२०२४जागावाढ@dadabhuse
मा. दादा भुसे साहेब, उपशिक्षणाधिकारी पदाच्या रिक्त जागेचे मागणीपत्र mpsc कडे पाठवावे ही नम्र विनंती. आपल्या एक निर्णयाकडे सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारंचे लक्ष लागले आहे, सकारात्मक निर्णय होईल ही अपेक्षा.
राज्यसेवा परीक्षांची तयारी करनाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता जागा कमी असून यात वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचण लक्षात घेऊन मा. मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले. या संदर्भात निश्चितच सकारात्मक कार्यवाही होईल हा विश्वास आहे.
@Dev_Fadnavis
आदरणीय देवेंद्र जी,
राज्यसेवा परीक्षा आणि PSI, STI ASO, SR, कर सहायक, लिपीक या पदांच्या जागा 2024 साठीच वाढवाव्यात ही नम्र विनंती.
PSI आणि STI पदांच्या 100% रिक्त जागांचे अतिरीक्त ज्यादाचे मागणीपत्रक 2024 साठीच द्यावे ही कळकळीची नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
राज्यसेवा 2024 च्या जाहिराती मध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सह सर्व रिक्त संवर्गाच्या जागा लवकरात लवकर पाठवून लाखो MPSC विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती
@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@mieknathshinde
मित्रांनो योग्य ठिकाणी ताकद लावली तर 100% PSI जागा वाढू शकतात.
गृहमंत्री महोदय पोलीस फोर्स मजबूत करण्याच्या तयारीत असून ते बेरोजगारांना नोकऱ्या आणि नागरिकांना सर्वोच्य सुरक्षा याबाबत कोणतीही तडजोड करणार नाहीत.
@Dev_Fadnavis