Korona काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवत सोबतच राष्ट्रीय लसीकरणाच्या कामात पण या कठीण काळात मदत करीत आहोत. आम्ही शिक्षण सेवक कोणतीही सुविधा नसतांना जीव धोक्यात ठेऊन कामे करीत आहोत. कृपया #शिक्षणसेवक_मानधनवाढ करून आमची अवहेलना थांबवा. @AjitPawarSpeaks@RealBacchuKadu ..
नोकरीत असतांना सुद्धा कौटुंबीक जबाबदारी पार पाडू शकत नाहि आम्ही या काळात काय वेदना व मानसिक खच्चीकरणं होत आहे हे सांगताना सुद्धा मन व्यथीत होते
@CMOMaharashtra
निदान गुरू पौर्णिमेला तरी गुरूच्या वेदना समजून मानधन वाढ द्यावी हि विनंती #गुरूंची_अवहेलना_थांबवा#शिक्षणसेवक_मानधनवाढ
वा! दादा, मंत्रालयातील #8000_वाला_लिफ्टमन तुम्हाला अस्वस्थ करून जातो, मग गेल्या दहा वर्षांपासून #6000_मध्ये_काम_करणारा_शिक्षणसेवक मात्र स्वस्थ वाटतो..केवढी ही दुरावस्था माझ्या महाराष्ट्राची? राज्याची भावी पिढी घडविणारा दुर्लक्षित ठेवला जातोय हे मात्र विसरू नका.
@AjitPawarSpeaks
#शिक्षणसेवक या नावाखाली 6000 रुपयात हजारो गुणवत्ताधारक,उच्चशिक्षित युवकांना राबवून घेणाऱ्या मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री,शिक्षणराज्यमंत्री,
राज्यातील सर्व आमदार ,खासदार व जनसेवेचा आव आणणाऱ्या सर्व नेत्यांना माझे जाहीर आव्हान.
वरील पैकी कुणीही 6000 रुपयात
1/6
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_#दादांचा_वादा
२०११ मध्येही मानधन ६००० होते व आज २०२१ मध्येही ६००० च आहे. २०११ ते २०२१ मध्ये महागाई किती वाढली, सर्व वस्तूचे भाव किती झाले जरा विचार करा. मग २०११ च्या तुलनेत २०२१ मध्ये ६००० रुपयात जीवन जगणे शक्य आहे का?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
घराच्याजवळ नियुक्ती मिळाली असती तर आहे त्या मानधनावर आम्ही समाधान मानलं असतं पण आता या मानधनामध्ये आमचे भागत नाही,अधिक खर्च होतो. घरभाडे प्रवास खर्च पुण्या-मुंबईसारख्या शहरात अधिक आहे. #शिक्षणसेवक_मानधनवाढ झालीच पाहिजे. @AjitPawarSpeaks#दादांचा_ वादा विसरू नका
@CMOMaharashtra
#शिक्षणसेवक_मानधनवाढ नवनियुक्त शिक्षक (२वर्षापासून) कोरोना काळात सरकारने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी ६००० रू मानधनात पार पाडत आहे.आता तरी शिक्षकांना सन्मानाने जगण्यासाठी किमान वेतन कायद्यानुसार किमान मासिक मानधन २१,००० ₹ करा.@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@VarshaEGaikwad
#शिक्षणसेवक_मानधनवाढ_आत्महत्या
साहेब फक्त मानधन वाढीच्या घोषणाच कराल की प्रत्यक्षात ते लागुही कराल? या प्रचंड महागाईच्या काळात खरंच ६०००₹ जीवन जगता येते का? तुम्ही स्वतः ६००० रुपयात १ महिना तुमच्या कुटुंबा सोबत जगून दाकवा मग ठरवा किती चटके सहन करावे लागतात ते.
@AjitPawarSpeaks
#दादांचा_वादा#शिक्षणसेवक_मानधनवाढ
शिक्षणसेवक म्हणून नौकरी वयाच्या 30 वर्षांनंतर करताना वयानुसार आलेल्या जबाबदाऱ्या नाही पूर्ण करता येत
सन्मानान जगता येईल यासाठी तरी मानधन वाढ करा
तुमच्या एका निर्णयान सगळे शिक्षणसेवक आयुष्यभर ऋणी राहतील
@AjitPawarSpeaks@VarshaEGaikwad
ब्रेकिंग न्यूज
मुंबई,पुणे,नागपूर,औरंगाबाद व महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यात फक्त 5999 रुपयात #शिक्षणसेवक या गोंडस नावाचा मजूर कोणत्याही कामासाठी महिनाभरासाठी उपलब्ध करून दिला जाईल.
संपर्क:- मुख्यमंत्री @OfficeofUT ,उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks
#शिक्षणसेवक_मानधनवाढ नवनियुक्त शिक्षक (२वर्षापासून) कोरोना काळात सरकारने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी ६००० रू मानधनात पार पाडत आहे.आता तरी शिक्षकांना सन्मानाने जगण्यासाठी किमान वेतन कायद्यानुसार किमान मासिक मानधन २१,००० ₹ करा.@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@VarshaEGaikwad