मा. @mpsc_office आज PSI 2022 च्या शारीरिक चाचणी दरम्यान नयन विठ्ठल वाघ या विद्यार्थ्यांचा पाय मोडला असून तो सध्या Hospital 🏥मध्ये आहे.पुढील x-ray ची Process चालू आहे. आयोगाने नयनचा शारीरिक चाचणीसाठी नक्की विचार करून त्याला दिलासा द्यावा ही विनंती.🙏
@AbhiPawarBJP@RRPSpeaks
@OFFICER_CLUB11@MahaDGIPR@mpsc_office@CMOMaharashtra मा.आयोग कृपया लवकरात लवकर प्रलंबित निकाल जाहीर करावा...आणि स्कील टेस्टची तारीख जाहीर करावी...प्रलंबित निकालांमूळ तेच ते उमेदवार प्रत्येक वर्षी रिपीट होतात..आणि पोस्ट खाली राहतात...व इतरही मागण्या लक्षात घेऊन आम्हाला शक्य तेवढ्या लवकर न्याय द्यावा..आमचा संभ्रम दूर करावा..धन्यवाद🙏
@OFFICER_CLUB11@MahaDGIPR@mpsc_office@CMOMaharashtra ♦️ क्लार्क गट क 2023 चा मुख्य पेपर होऊन 140+ दिवस होऊन गेले आहेत..
👉 मा. आयोगाने या पदासाठीचा निकाल लवकरात लवकर घोषित करावा किंवा निकाल लावायला विलंब का होतोय? याचे निदान कारण तरी द्वावे ज्या मुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळून पुढील दिशा दिसेल. तसेच skill test च्या तारखा पण लवकर
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
@mpsc_office आयोगाने गट क चा तात्काळ निकाल घोषित करावा, काही तांत्रिक अडचण असल्यास एक दोन ओळीचे नोटिफिकेशन काढून विद्यार्थ्यांना अवगत करावे...
#declarempscclerkresult
संयुक्त परीक्षा गट ब आणि क
पूर्व परीक्षा एकच होणार
निकाल पदानुसार वेगवेगळे लावणार
मुख्य परीक्षा अर्ज प्रत्येक पद आणि प्राधिकरणानुसार वेगवेगळे भरुन घेणार
मुख्य परीक्षा मात्र एकच होणार
ही चुकीची भरती प्रक्रिया आयोगातील तज्ञांना कळत नाही का?
#एक_परीक्षा_एक_कट_ऑफ@mpsc_office
मा. @mpsc_office
काल कर सहायक या पदाचा निकाल आपण जाहीर केले . पण या निकालामध्ये फक्त clerk mains दिलेल्या सुद्धा विद्यार्थ्यांची नावे कर सहाय्यक मेन्स च्या निकालात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यां संभ्रमात आहे.
आपण पुन्हा एकदा सर्व निकाल पाहून परत revise निकाल लावावा.
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.

किंवा जर काही तांत्रिक अडचण असल्यास तसे परिपत्रक काढावे जेणेकरुन मुलांना पुढील दिशा ठरविता येईल
@BABAPSI@mpsc_office माननीय आयोगाने केंद्र सरकारच्या SSC CGL प्रमाणे टायपिंग स्किल टेस्टसाठी 15 मिनिटांचा कालावधी द्यावा किंवा 70% Qualifing Criteria ठेवावा ही नम्र विनंती🙏🏻कारण टायपिंग टेस्टमुळे गुणवत्ता डावलली जात आहे. मुख्य परीक्षेत जास्त गुण मिळवून देखील खूप विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहत आहेत.