१२+पदवी धारक न्यायासाठी सुप्रीम कोर्ट मध्ये लढत आहे.यानंतर कोणत्याही परिस्थितीत #JE ची पदभरती १२+पदवी धारक ना वगळून घेऊ नये.अन्यथा न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसेल.योग्य निर्णय लवकर घ्या.
#Allow_BE_For_JE@Dev_Fadnavis@mieknathshinde@bharanemamaNCP
सरकारने दिलेला शब्द (कृषी,वनसेवा,अभियांत्रिकी वनसेवा) पाळावा.एमपीएससीमुळे संभ्रम निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या मनात तो दूर करावा पंधरा तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडाव लागेल
@mieknathshinde@Dev_Fadnavis
राज्यातील सरळसेवा वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या नोकरभरती बाबत अजूनही काही हालचाल दिसत नाही, याविरोधात आयोजित उद्याच्या ट्विटर वॉर मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
दिनांक : २३/०१/२३ (सोमवार)
वेळ : सकाळी ११ ते १२
हॅश टॅग : #75000_मेगाभरती_सुरू_करा@mieknathshinde@Dev_Fadnavis
सर्व सरळसेवा पदांकरता भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी ✅
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#75000_मेगाभरती_सुरु_करा
महापरिक्षा पोर्टल सारखा कारनामा परत होऊ नये , याची काळजी सरकारने घ्यावी . TCS / IBPS सारख्या संस्थांद्वारे परीक्षा घेण्यात याव्यात ✅
किती दिवस नुसते GR GR आता तरी जाहिराती टाका. लई त्रास होत आहे जनतेला किती छळ करणार सरकार?पेपर ऑनलाईन TCS/IBPS द्वारेच पाहिजे काही भ्रष्ट लोक मुद्दाम ऑफलाईन व्हावा पैसा खाता यावा म्हणून प्रयत्नात आहेत ते डाव हाणून पाडा आणि भरतीचा नारळ फोडा.
#75000_मेगाभरती_सुरु_करा@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP MPSC STI पदाच्या जवळपास 1400जागा रिक्त असताना शासनाने 2022साठी केवळ 77 जागाचे मागणीपत्रक आयोगाला पाठवले आहे. कृपया आपण STI पदाच्या जागावाढीसाठी प्रयत्न करावे आणि हा विषय कृपया देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे मांडावा.#STI_जागा_वाढ@suvishelke