🕉 sai ram
This is humble request you that, there are some families do not have ration at home and is in genuine need of grocery's at new link road #kandivali (west)
#labour#autodriver#needypeople
Please help
मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असताना आणि वाढते प्रदुषणातअश्याप्रकरच्या घटनेकडे आपण @mybmcWardPN दुर्लक्षित करू नये
भयंकर काळा धूर लिंक रोड-मीठ चौकी परिसरात रोज पसर��ो.
कृपया यांवर योग्य तो कारवाई करावी
ठिकाण : वळणई मेट्रो स्थानक कडून डावीकडे, नाल्या / कार वॉशिंग सेंटर लगत
As if pollution and smog in Mumbai wasnt enough, garbage burning continues day n night in the slums behind Mith Chauki metro station. Malad west. Despite numerous complaints, no authority pays heed. @mybmc Please help us breath again. @MNCDFbombay
No street light (need to install new light pole) from Valnai_mithchowki metro st (#Malad) to Dahanukar_wadi metro st (#Kandivali) at #link_road (except some places)...
Especially not safe for women's at night
Please @mieknathshinde sir look into it
@MCGM_BMC@Adani_Elec_Mum
No street light on road...
From valnai metro station to shiv mandir bus stop (towards kandivali)
@MCGM_BMC need to installed pole on both side
@mybmcRoads @mybmcWardPN#Malad-#kandivali
No street light on road...
From valnai metro station to shiv mandir bus stop (towards kandivali)
@MCGM_BMC need to installed pole on both side
@mybmcRoads @mybmcWardPN#Malad-#kandivali
No street light on road...
From valnai metro station to shiv mandir bus stop (towards kandivali)
@MCGM_BMC need to installed pole on both side
@mybmcRoads @mybmcWardPN#Malad-#kandivali
आपल्या @Adani_Elec_Mum @mybmcRoads निदर्शनास आणून देण्यात येते की, मालाड नवीन लिंक रस्त्यावर वळणई ते शिव मंदिर बस स्थानक या दरम्यान पथदिवे नाहीत, हा रस्ता महिलांसाठी रात्रीच्या वेळेत असुरक्षित आहे. कृपया योग्य ती उपाययोजना करावी ही विनंती.
#मालाड-#कांदिवली@mybmc@mymalishka
@LalitKatoch6@socialepfo PF withdrawing is totally online service...You can log on the pf portal otherwise download #umang app....
If you are starting new job then your of pf balance will c/fwd...
No need to worry....
@socialepfo
Unhygienic condition of #Kandivali new link road. A lot of garbage thrown on road,The stinking smell and the houseflies create hell for the passengers waiting at the bus stop. Kindly @mybmcWardRS do the needful...
#clean_#kandivali
@mybmc@swmrs असा pic.दररोज चा आहेत न्यू लिंक रोड, मस्जिद च्या बाजूला व न्यू लिंक रोड कमाल सिरोमिक्स च्या बाजूच�� गली च्या समोर, मनपा कधी action घेणार.Pl.penalies d Contractor or blacklist him.
सार्वजनिक ठिकाणी अश्याप्रकारे अतिक्रमण करणे चुकीचे आहे, रिकामे पदपथ दिसले की अतिक्रमण होत आहे यासाठी @mybmc आपण संबधित खात्याच्या वेळेत सुधारणा करणे आवश्यक आहे किंवा भरारी पथक नेमावे. कृपया@mybmcWardRS संबधित पदपथा वरील अतिक्रमण हटवून ते कायम रिकामेच राहतील याची शाश्वती घ्यावी
आपल्या @mybmcWardRS निदर्शनास आणून देण्यात येते की, #कांदिवली नवीन लिंक रस्त्यावर कचरपेटीची उपलब्ध असताना काही समाजकंटकांकडून रस्त्यावरच कचरा टाकण्यात येतो अश्या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाही करून योग्य ती उपाययोजना करावी ही विनंती.
@mybmc@SwachSurvekshan
न्यू लिंक रोड, मीठ चौकी #मालाड (वा.रा.कांत चौक) ते शांती नगर बस स्थानक,#कांदिवली दरम्यान रस्त्यावर दुतर्फा रेती, माती असल्याने येथून वर्दळ करणाऱ्या दुचाकी पावसामुळे घसरत आहेत, अपघात होण्याची शक्यता आहे
कृपया रस्त्यावर सफाई (Brushing) करण्यात यावी
@mybmcWardRS@MumMetro@mybmc
कोविड-१९ बाबत खाट (बेड) उपलब्धता, इतर माहिती यासाठी जनतेच्या दूरध्वनींना अधिक जलद प्रतिसाद देण्यासाठी बृहन्मुंबई महापा���िकेने विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) सुरू केले आहेत.
आता मुंबईकर थेट या कक्षांशी संपर्क साधू शकतात.
#BlessedToServe
#AnythingForMumbai
#NaToCorona