@CMOMaharashtra तुम्हाला तुमची 40 लोक सांभाळता येत नाहित अन् यांना महाराष्ट्र सांभाळायचं आहे म्हण. सगळयात निष्क्रिय गृह खात याचं एक वर्षात दिसलं आहे.. उघड पने गुन्हेगारी नाकारणे
@mpsc_office
राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा निकाल ला मुहूर्त सापडेना का?महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 ,महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 यांचे निकाल कोणत्या मुहूर्तावर लावणार ?का नुसत काग���ावर वेळापत्रक दाखवून मोकळ होणार?
#MPSCRESULT
#राज्यसेवा2023��ागावाढ
#STI_जागावाढ
👉 2023 च्या राज्यसेवा जाहिरात मध्ये काही जागा अजून वाढ होतील अशी चर्चा मागील बऱ्याच महिन्यापासून होत आहे पण आत्तापर्यंत आयोगाला शासनाकडून जागा रिक्त असूनही अतिरिक्त जागाचे मागणीपत्र अजूनही प्राप्त झालेले नाही असे काही मागील #RTI मधून समजत आहे.
👉 तसेच #RTI मध्ये मिळालेल्या माहितीनुसार रिक्त असलेल्या #STI च्या रिक्त ५४६ जागा सुद्धा राज्यसेवा सोबतच शासनाने लवकर #MPSC कडे पाठव��व्या ही शासनाला विनंती..🙏
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@RVikhePatil
@AjitPawarSpeaks
@dhananjay_munde
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
मेगाभरतीचा चाललाय खेळ,
भरतीसाठी सरकारला नाही वेळ,
खूप झाला आता कंपन्यांचा खेळ,
ZP, तलाठी, नगरपरिषद, आरोग्य भरतीच्या घोषणांचा आलाय पूर,
जाहिरात आणि तारखांचे जुळेनात सुर,
हजार रूपये फी केली तरी बेरोजगार शांत,
त्याला वाटले जाहिरात येऊन नोकरीची सुटेल भ्रांत...
#75000_मेगा_भरती
जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी गट - ब ( अराजपत्रित ) पदाचा कालबद्ध कार्यक्रम डिसेंबर महिन्यात जाहिर होऊन ३१/१२/२०२२ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असा शासन निर्णय (अस्थाप २०१८/ प्र क्र १८/ जल २) मध्ये नमूद असताना देखील आज दिनांक ३१ मार्च २०२३ असून देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांकडून संताप व्यक्त होत आहे.
@CMOMaharashtra ना. @mieknathshinde , उपमुख्यमंत्री ना. @Dev_Fadnavis जी आपण यात तात्काळ लक्ष घालून जाहिरात प्रसिद्ध करावी, ही विनंती.
@ShivSenaUBT_@OfficeofUT@AUThackeray@AjitPawarSpeaks@iambadasdanve@OmRajenimbalkr@SardesaiVarun
#mpsc #student
आज आदरणीय पवार साहेब यांची भेट घेण्यात आली.आजही साहेबांनी @mpsc_office विषयी विद्यार्थ्यांच्या प्रधांची माहिती घेतली.साहेब लवकरच विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.
@INCMaharashtra
काल NCl विद्यार्थ्याना विधानसभेच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून दिला,त्याबद्दल आभार.
पण आंदोलनातील प्रमुख मागणी तांत्रिक परीक्षा objective घेण्यात यावी ही अजूनही बाकी आहे.
माझी आपल्याला विनंती आहे की या मागणीसाठी प्रयत्न करून विद्यार्थ्याना न्याय मिळवून द्यावा.
@AjitPawarSpeaks