@laturPolice मध्ये कार्यरत असलेले सध्या पोलीस ठाणे निलंगा येथे नेमणुकीस असलेले पोलीस अमलदार मोहन व्यंकटराव शिंदे यांचे कोरोनामुळे निधन झाले.
पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,व इतर अधिकारी/अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे #श्रद्धांजली वाहिली
कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी psi अमोल गुंड. जिल्ह्यातील तरुणांचे प्रेरणास्थान, कोविड काळामध्ये देवदूत असणारे
शेकडो रूग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे आर्शिवाद त्यांना लाभले. या दबंग जोडीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌹
लातूर पोलीस प्रशासन कोरोनाशी लडण्यात आहेत व्यस्त, याच गोष्टीचे औचित्य साधून मात्र ipl सट्टेबाजांचा खेळ लातूर मध्ये मस्त.
@LaturPolice@gunde_anmol
@laturkar_MH24
@jadhav_himmat@nikhil_ips
https://t.co/jtOQnWGBfq