@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब आपली सत्ता आली आणि आम्हाला वाटले की आता रखडलेले काम होईल पण फरक काय अगोदर च्या सरकार मध्ये आणि आता च्या सरकार मध्ये जर सरळ सोपे काम होण्या साठी आम्हा बेरोजगारांना 9 दिवसापासून आझाद मैदान वर आंदोलन कराचे लागत आहे,अंत बघू नका जीवन मरणाचा प्रश्नय
@abasaheb_patil@AbbasahebPatil आज हा माणूस आमच्या साठी दिवस रात्र झटत आहे कारण काय तर मुलांचे प्रश्न समजून घेतले, आज सर्व मुलांचं मोठे भाऊ म्हणून आमच्या साठी, मग सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही का आमच्या कडे लक्ष्य देण्याचं...#mission_आबासाहेब_पाटील
सरकारने तरी #HC_EWS_case urgency matter म्हणून अपील करावे पण तसे काहीच घडत नाही , 28 ऑक्टो 2021 नंतर तर एकपण सुनावणी झाली नाही.
सरकार लक्ष देत नाही म्हणून मेरिट मधील उमेदवार नैराश्य मध्ये आहे , उद्या कोणी बर वाईट केले त्याला जबाबदार कोण ???
@prajaktdada@AshokChavanINC
आमच्यापैकीच एक भाऊ जळगाव जिल्यातील अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे रोहित हिम्मतसिंग पाटील यांनी महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक (ऑपरेटर) या पदी निवड होऊनही गेल्या 2 वर्षांपासून नियुक्ती मिळत नसल्याने नैराश्यात आत्महत्या केली @TV9Marathi@abpmajhatv@zee24taasnews@prajaktdada
#NO_GATE_FOR_MSEB@NitinRaut_INC@prajaktdada@TejaswiBarabde7
असा अन्याय नका करू
१) GATE परीक्षेमुळे राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना नौकरीची संधी मिळते
२)खूपश्या PSU सेक्टर GATE परिक्षा न घेता स्वताच्या परिक्षा घेत आहेत
३) GATE चा अभ्यासक्रम आणि विद्या पीठातील अभ्यासक्रम वेगळा असत
आम्ही विद्यार्थ्या सोबत आहोत.विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे लवकरात लवकर महा पारेषण ची जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून वियुत अभियंता तसेच ITI धारक विद्यार्थ्याना लाभ होईल.जाहिरात प्रसिद्ध करा @NitinRaut_INC@prajaktdada#MSEB_AE_vacancies#Mahatransco