बायकोसोबत भांडण झालंय?द्या कमी मार्क.!
भांडण मिटले?द्या जास्त मार्क!
मार्केट पडले?द्या कमी मार्क.!
मार्केट वाढले?द्या जास्त मार्क.!
पेपरतपासणीची अशी लहरी पद्धत असल्यावर राडा तर होणारच!
टॅलेंट वाचवायचे असेल तरobjectiveपरत आणा.!
#objective2027@Objective2027@EA_OfficialMH#mpsc
@Adavait30619@CMOMaharashtra तांत्रिक संवर्ग म्हणून #Descriptive पॅटर्न अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अमान्य आहे.....!
!
पूर्ण महाराष्ट्रातून पुण्यात विद्यार्थी अभ्यासासाठी येतात परंतु " व्यवस्था" विद्यार्थ्यांना आंदोलन आणि कोर्टात जाण्यासाठी भाग पाडते...
2023 मध्ये दळवी समितीच्या माध्यमातून झालेलं चूक आता पुन्हा objective pattern लागू करुन दुरुस्त करण्यात यावी
ही कळकळीची विनंती ..
तुमच्या descriptive च्या प्रयोगामध्ये विद्यार्थ्याना क्लासवाल्याच्या दावणीला नका बांधू.
@VRadhaIAS
🚨 MPSC चा गोंधळ, मूल्यमापनावरील संशय आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ - भाजप सरकार उत्तर देणार का?
महाराष्ट्रातील लाखो तरुण दिवस-रात्र मेहनत करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पण परीक्षा पद्धतीबाबत अनिश्चितता, भरती प्रक्रियेतील विसंगती आणि मूल्यमापनातील कथित अनियमिततांबाबत प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्याची जबाबदारी कोणाची?
सत्ता भाजपची, मग उत्तरदायित्वाची जबाबदारी कोणाची?
1. तांत्रिक संवर्गासाठी Objective पद्धत लागू करताना वेळेची अट नव्हती, मग इतर संवर्गांसाठी वेगळा निकष का?
2. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०२३ मधील मूल्यमापनाबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी का होत नाही?
3. २०२१ पासूनच्या सर्व MPSC परीक्षांची व्यापक चौकशी करण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका काय?
4. उमेदवारांनी सादर केलेल्या पुराव्यांचा विचार झाला का? कथित गैरप्रकारांची सत्यता तपासून निष्कर्ष सार्वजनिक का केले जात नाहीत?
5. परीक्षा पद्धती, मूल्यमापन आणि निकाल प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकार ठोस कालबद्ध कृती आराखडा कधी जाहीर करणार?
भाजप सरकारने हे स्पष्ट केले पाहिजे: विद्यार्थ्यांना न्याय देणे महत्त्वाचे की त्यांच्या प्रश्नांना उत्तरे न देता वेळकाढूपणा करणे?
Objective की Descriptive, हा चर्चेचा विषय असू शकतो. पण या वादाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित होऊ देता कामा नये. विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडणाऱ्या राजकारणाला बळी पडण्याऐवजी आपण सर्वांनी पारदर्शकता आणि न्यायासाठी एकत्र उभे राहिले पाहिजे.
आमचा कोणत्याही विद्यार्थ्याशी संघर्ष नाही. आमचा संघर्ष अन्यायाविरुद्ध, अपारदर्शकतेविरुद्ध आणि उत्तरदायित्व टाळणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आहे. भूमिकेशी असहमत असण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण प्रश्न विचारल्यामुळे ट्रोलिंग किंवा दबाव आणण्याऐवजी तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे चर्चा झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचे भविष्य हा राजकीय खेळ नाही. त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या कुटुंबांच्या स्वप्नांचा आणि महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे.
भाजप सरकारने आता सबबी नव्हे, उत्तरे द्यावीत; आश्वासने नव्हे, कृती करावी; आणि दोषी आढळणाऱ्यांवर कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता कारवाई करावी!
विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
@INCHarshsapkal@INCMaharashtra@Mpsc_Andolan@mpsc_office@EA_OfficialMH@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#MPSC #विद्यार्थीहित #युवान्याय #पारदर्शकता #objective_2027 #ObjectivePattern #DescriptivePattern
तांत्रिक संवर्ग म्हणून #Descriptive पॅटर्न अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अमान्य आहे.....@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VRadhaIAS
पूर्ण महाराष्ट्रातून पुण्यात विद्यार्थी अभ्यासासाठी येतात परंतु " व्यवस्था" विद्यार्थ्यांना आंदोलन आणि court
२०२३ पासून सतत चालू असलेले घोळ पाहता..त्यात कोणतीही गुणात्मक सुधारणा नाही, उलट अधोगती चालू आहे..बास झाले हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही!!
आमची ठाम मागणी #objective2027 पासून राज्यसेवेसह तांत्रिक परीक्षांमध्ये लागू झालाच पाहिजे !
@Dev_Fadnavis
🔥 कोचिंग माफियांचा बाजार बंद करा! 🔥
MPSC विद्यार्थ्यांचे भविष्य हा कोणत्याही क्लासचा धंदा नाही! विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा स्वतःचा व्यवसाय महत्त्वाचा मानणाऱ्यांना आता जाब विचारलाच पाहिजे!
MPSC ही विद्यार्थ्यांची आहे, कोणत्याही कोचिंग क्लासची खासगी मालमत्ता नाही!
कोचिंग माफियांना आता कळून चुकले आहे की ज्या नवीन युवा विद्यार्थ्यांना ते फसवत होते, त्यांनासुद्धा परिस्थिती समजली आहे आणि तेसुद्धा आता 'OBJECTIVE'च्याच बाजूने बोलू लागले आहेत. तसेच आमच्या बाजूने निखिल दादा पाटलांसारखे एक विश्वासू युवा नेतृत्व उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना हे समजले आहे की आता जवळपास OBJECTIVE होण्यातच जमा आहे. पण आता ते नवीन नॅरेटिव्ह (अफवा) पसरवत आहेत की आम्हाला 'कूलिंग ऑफ पीरियड' द्या, लगेच २०२७ ला लागू करू नका.
तर त्यांना सांगतो, तुम्ही नेहमी त्या UPSC चे दाखले देता ना? तर UPSC ने जेव्हा जेव्हा अभ्यासक्रम बदलला किंवा आधी जे २ ऑप्शनल होते त्यातील एक रद्द केला, किंवा CSAT फक्त क्वालिफाइंग केला, तेव्हा त्यांनी कोणता कूलिंग ऑफ पीरियड दिला नव्हता! आणि MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेला आधी एकच २०० प्रश्नांचा पेपर व्हायचा (ज्यात १५० प्रश्न GS आणि ५० प्रश्न C-SAT असायचे), तेव्हा त्यांनी अचानक २ पेपर केले—पेपर १ (GS) आणि पेपर २ (C-SAT).
त्यामुळे आता २०२७ पासूनच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू होण्यात विद्यार्थ्यांचे हित आहे.
@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks@yogsara