V राधा कमिटीला समजलं अंकलची objective करा म्हणून मागणी आणि Gen Z यंग students पूर्ण Descriptive बाजूने आहे सरळ सांगितलय 70% Descriptive म्हणून हा आणि telegram चा पोल घेऊन नाही हं..त्यामुळे कितीही आपटा रे पॅटर्न बदलत नसतो सुधारणा खूप भारी होणार घ्या लिहून.
प्रशासनास तरुण हवेत..
वैचारिक मतभेद असू शकतात, पण स्वतःचं मत सिद्ध करण्यासाठी धर्माचा आधार घेऊन प्रभू श्रीरामांचा अपमान करणे अजिबात योग्य नाही. प्रभू श्रीरामांचा असा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही!
@Objective2027
परीक्षेचा पॅटर्न हा अभ्यासाचा विषय आहे, धर्माचा नाही! डिस्क्रिप्टिव्हला 'रावण' ठरवणं म्हणजे विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल आहे. UPSC चालतं, मग MPSC साठी देवांना मध्ये का आणताय? स्पर्धा परीक्षेत धार्मिक ध्रुवीकरण बंद करा!
श्रीरामांचे नाव खराब करू नका.
@CPPuneCity@CMOMaharashtra
विजया दशमी सीमोल्लंघन
दुर्गेने दुष्टांचा संहार केला
प्रभू श्रीरामाने रावणाचा संहार केला
सात्विक सज्जन शक्तीच्या विजयाचा उत्सव
आपल्याला मर्यादून ठेवणाऱ्या सर्व सीमांचं उल्लंघन करून सृजनशील प्रतिभा प्रकट करण्याचा उत्सव
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आहेतच
@DescriptiveMPSC@Objective2027 माझ्याकडून अशीच बळजबरी सही घेण्याचा प्रयत्न केला.मी त्या लोकांचे फोटो काढून पोलीस स्टेशन ला दिले आहे. त्यांनी पुढील कारवाईचे आदेश जारी करतो असे कळवले.
@DescriptiveMPSC@Objective2027 माझ्याकडून अशीच बळजबरी सही घेण्याचा प्रयत्न केला.मी त्या लोकांचे फोटो काढून पोलीस स्टेशन ला दिले आहे. त्यांनी पुढील कारवाईचे आदेश जारी करतो असे कळवले.
@Objective2027 Objective साठी पुण्यात library to library जाऊन मुलांचा सह्या घेत आहात ना, पण कोणता मुलगा MPSC करतो आणि कोणता नाही हे कसं कळणार? प्रत्येक sign मागे त्या त्या मुलांचे जुन्या 'MPSC राज्यसेवा' परीक्षेचे हॉलतिकीट लावा, मगच समजेल की किती मुलांना objective pattern पाहिजे.
@mpsctube@CPPuneCity@RRPSpeaks@CMOMaharashtra हे सर्व चुकीचा आहे मी पण पुणे मधल्या एक लायब्ररी मध्ये Student आहे... ते लोक ज्यांनी sign घेतलेत त्यांनी एकदम नम्रपणे आणि शांतपणे घेतलेत...हे descriptive वाले मुलांना फक्त गोंधळ हवा आहे.. म्हणून त्यांची he नाटक चालू असतात... ज्यांना करायची त्यांच्या सहमतीने sign घेतल्यात...
@CPPuneCity@RRPSpeaks@CMOMaharashtra
सर मी एक MPSC स्टूडेंट आणि पुणेकर आहे, काही लोकं पुण्यातील लायब्ररी मधे फिरून मुलांना जबरदस्ती objective pattern साठी सही करण्यास भाग पाडत आहेत. आंदोलन करून अराजकतेची भाषा करत आहेत. कृपया ह्यावर लवकर action घ्या. धन्यवाद