@Rohit7_d@MSEDCL@cebaramati@CMDMSEDCL Sir , before Diwali festival , there was minor maintenance done, as a precautionary measure, you may have faced inconvenience during that time. Already instructed to field for minimising the supply interruptions.
@Rohit7_d@cebaramati Sir, day before yesterday there was 11KV conductor snapping happened resulting in interruption in same area, interruption to area is not more than 4 hours, due to heavy rainfall couldn't complete the work at earliest. Issue is resolved
@RamVSatpute@NitinRaut_INC@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांची जळालेली रोहित्र प्राधान्यक्रमाने बदलली जातात. रोहित्र बदलण्यासाठी कोणतीही अडवणूक केली जात नाही. जळालेल्या रोहीत्रावरील ग्राहकांकडुन चालू वीज बिले भरून घेतली जातात व त्यानंतर ते रोहित्रं बदलण्यात येते. आपल्या माहितीस्तव सविनय सादर.
@PTKale9@cebaramati@PawarSpeaks@OfficeofUT महोदय, सदर आपल्या तक्रारीतील माहिती मोघम व त्रोटक स्वरूपातील आहे , कृपया आपण नेमक्या कोणत्या ठिकाणी हा प्रकार घडत आहे याची माहिती सविस्तर दिल्यास योग्य ती कारवाई तातडीने करण्यास मदत होईल. आपल्या सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे,कृपया त्वरित देण्याची विनंती आहे.