विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल
@NCPspeaks
चे नेते,आपले मार्गदर्शक
@AjitPawarSpeaks
दादांचे अभिनंदन! अजितदादा सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीतून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील व महाराष्ट्राचा आवाज विधानसभेत बुलंद करतील, हा विश्वास आहे
@NCPspeaks@supriya_sule@RRPSpeaks
जॉब संदर्भात संपर्क करायचा होता...खरे सांगू तर एवढे पक्षा शी एकनिष्ठ राहून हे एक हे जन माझ्या मदतीला नाही हीच खंत ...
एक राष्ट्रवादी सामान्य कार्यकर्ता
मंगळवेढा
जय राष्ट्रवादी ✌️
@AjinkyaranaNCP
नमस्कार....जॉब साठी मदत पाहिजे होती सोलापूर पंढरपूर मंगळवेढा मध्ये....BE mechanical (८+ years experience)
आपला Contact no मिळाला तर बरे होईल...
संदीप इंगोले
९७६६६२९६००
#Loadshedding maharashtra
Old days are back..😔
8 hours of power cut is really torturing in this summer.
My humble Request all MLA's use minimum amount of electricity 🔌 for their AC and fans so that farmer will get more n more electricity for pumping the water
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना ।
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना ।।
सामाजिक समतेसाठी आपले आयुष्य वेचणारे,शिक्षणाद्वारे दलितांचा उद्धार व्हावा म्हणून झटणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३१ व्या जयंतीनिमित्त कोटी-कोटी नमन!