राज्यात येत्या #महाराष्ट्रदिन पासून ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा’ या नावाने मिनी #ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा ठराव उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखालील असोसिएशनच्या कार्यकारणी मंडळ बैठकीत करण्यात आला.
नवी मुंबईच्या मच्छीमार बांधवांवरील सुरु असलेला अन्याय प्रशासनाने तात्काळ थांबवावा ! रासायनिक द्रव्यामुळे मासे मरत आहेत आणि त्यामुळे मच्छिमारीवर उपजीविका असणाऱ्या मच्छिमारांची उपासमार होत आहे, हे सर्वकाही माहित असताना देखील प्रशासन या सर्व प्रकरणाकडे कानाडोळा करत आहे.
@NMMCCommr