मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पेपर फुटीवर कायदा करण्याची आग्रही भूमिका असून काही झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध आहे
२०१९ पासुन पेपर फोडणे, जागा विकणे, कॉपीसाठी संघटीत टोळ्या प्रभावी काम करत आहेत
#पेपरफुटीवर_कायदा_करा हा विषय @Dev_Fadnavis यांनी मनावर घेऊन कायदा करावाच...
वन विभागाच्या २३१८ पदांच्या भरतीचा पेपर फुटलेला आहे. प्रश्नपत्रिकेचे तब्बल १११ फोटो पोलिसांनी हस्तगत केले आहे. राज्यातील मोठा घोटाळा असून,सरकारने परीक्षा तत्काळ थांबवाव्या.फक्त TCS ION केंद्र देऊन परीक्षा घ्याव्या.स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या तक्रारीनंतर आरोपींना पकडण्यात आले
महाज्योती परीक्षा २०२३
ज्ञानदीप अकॅडमी पुणे क्लासच्या टेस्ट सिरीज मधील १०० / १०० प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आलेत
जागा १५००
विद्यावेतन १० हजार / महिना
असल्या बोगस परीक्षा घेऊन सरकार काय साध्य करतय
३५० कोटींचे महाज्योतीचे वार्षिक बजेट कोणाच्या खिशात चाललंय?
@CMOMaharashtra
नोकर भरतीच्या परीक्षा सायबर कॅफे सारख्या आयटी केंद्रात घेण्यात येतात, खासगी परीक्षा केंद्र मॅनेज होत असल्याने #परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION असावे. महाराष्ट्रातील पेपर काही दलालांव्दारे वारंवार फोडण्यात येत आहेत, राजस्थान आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर कठोर #पेपरफुटीवर_कायदा_करा
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
#declarePSI2020gml
PSI2020 परीक्षा प्रक्रियेला जवळपास 3.5 वर्षे झाली आहेत...पण अजूनही GML सुद्धा आलेली नाहीये...
गेले कित्येक दिवस फक्त आश्वासने देऊन टाळाटाळ केली जात आहे
#declarePSI2020GMLtoday@AbhiPawarBJP
साहेब जन्मदिवसाच्या शुभेच्छा
आमच्या मागनी कडे पण लक्ष्य दया👏