@AbhijitKaran25 अभिजितजी तुम्हाला व तुमच्या पत्रकारितेला म��झा लाख लाख सलाम!
महाराष्ट्रातील कोणत्याही पत्रकाराने आजअखेर ही हिम्मत दाखवली नव्हती..एवढंच काय साधी चर्चा ही घडवून आणली नव्हती कधी!असो..आता सुरुवात केलीय तुम्ही।@RahulAsks @PrasannJOSHI @abpmajhatv @rajivkhandekar
https://t.co/pG5MqRR1aM
@uddhavthackeray मान.उद्धव जी,जुन्या पेंशन चा चेंडू आता आपल्या कोर्टात आहे!जुनी पेंशन लागू व्हावी ही आपल्या सहकारी पक्षाची सुद्धा ईच्छा आहे.कृपया आपण मागे राहु नका!उद्या अधिवेशनात हा विषय चर्चेला आहे,त्यामुळे उद्या��� हा ऐतिहासिक निर्णय आपण जाहिर करावा ही अपेक्षा।@OfficeofUT
https://t.co/aHakZ5AAll
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
If the Employee does not have faith in the NPS scheme for the future of the employees, then how appropriate is it to implement the scheme? This is an injustice..
#NPSनिजीकरणभारतछोड़ो@narendramodi@OfficeofUT @CMOMaharashtra@PMOIndia
@abpmajhatv@aajtak @uddhavthackeray@amitshah