अनुदानाच्या मागणीसाठी अन्नत्याग पायी दिंडी करणाऱ्या गजानन खैरे यांना साखर पाणी देऊन उपास सोडताना शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, आमदार कपिल पाटील. शिक्षकांच्या अनुदानाबाबत आज पदवीधर, शिक्षक आमदार यांची खैरे यांच्या उपस्थितीत शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक होती.