त्याने तिला चंद्र नसेल दाखवला...जग ही फिरवल नसेल पण, तिच्यासाठी ताजमहाल ही बनवला नसेल, पण त्याच प्रेम अनंत काळापर्यंत टिकणार आहे....
@prash_dhumal@IAshishMete@Am_here_DURGA @JamdhadeNisha @krishi_chanakya @nastik_Shubham @Manoj2211Khare @me_amya007 @Smitakale19 @abhi_GS18
Congratulations to IAF for Rafale.
Meanwhile, can GOI answer:
1) Why each aircraft costs ₹1670 Crores instead of ₹526 Crores?
2) Why 36 aircraft were bought instead of 126?
3) Why was bankrupt Anil given a ₹30,000 Crores contract instead of HAL?
Who Profited from Rafale Scam?
✅ Modi & BJP
✅ Anil Ambani
✅ Dassault
Who Lost due to Rafale Scam?
❌Indian Air Force
❌Indian Tax Payer
❌ Indian PSU HAL
Remember, PM Manmohan wanted HAL to build 126 with tech transfer, but Modi reduced it to 36 Aircrafts for 3X the price!
मोदी जी का 15 लाख का वादा था,
15 लाख लोग कोरोना संक्रमित हुए..
भारत सरकार की इस नाकामी के विरोध में भारतीय युवा कांग्रेस का दिल्ली के कनॉट पैलेस पर प्रदर्शन.. https://t.co/btY8f8lr5C
@AnkkitaMate खाजगी सावकार महिना १०% या दराने व्याज आकारतात म्हणजे वार्षिक १२०% हि आर्थिक पिळवणूक आहे. शेतीमालाची पायाभूत किमंत हि कमी आहे परंतु शेतमाल वाहतुकीसाठी येणार खर्च वाढत आहे. डिझेल चे वाढते दर यामुळे वाहतूक खर्च हि वाढतो. म्हणजेच प्रतिकूल इनपु��� आणि आउटपुट असल्यामुळे उत्पन्न घटते.
@AnkkitaMate आपण जर सूचनांचा आणि सध्य परिस्थितीचा विचार केला असता समजून येते कि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात परंतु त्यातील किती योजनांचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना उपयोग होतो ? ग्रामीण पतपुरवठा धोरणाचा विचार केला तर दिसून येते आज हि शेतकरी खाजगी सावकाराच्या पाशातून मुक्त नाही.
@AnkkitaMate त्या साठी काही सूचना डॉक्टर स्वामिनाथन यांनी राज्य सरकार / केंद्र सरकार यांना ���ेल्या होत्या -
* ग्रामीण पतपुरवठा ��ाढीसाठी धोरणात सुधारणा
*कोरडवाहू, डोंगराळ भाग आणि किनारपट्टीवरील शेतकर्यांसाठी विशेष
कार्यक्रम
*शेतमाल वस्तूंची गुणवत्ता आणि खर्च स्पर्धात्मकता वाढविणे
Dongfang नामक यह कंपनी विश्व के अनेक देशों में सक्रिय है। पाकिस्तान के साथ इसका विशेष संबंध है। यह न केवल चीन की सरकार और सेना के सीधे नियंत्रण में है, बल्कि विश्व बैंक ने पिछले वर्ष इस पर भ्रष्टाचार के आरोपों के चलते पाबंदी भी लगाई थी : श्री @Pawankhera
ह्यांच्यातील किती whatsapp फोन नंबर डाटा महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडून @BJP4Maharashtra ला मिळाला हे निष्पक्ष चौकशी नंतरच कळेल.
@Dev_Fadnavis सरकारनं स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला @CEO_Maharashtra च्या कामासाठी नेमलं. त्यामागचं खरं कारण काय हे लवकरच लोकांपुढे आलं पाहिजे.
आदरणीय राहुल जी ने देश के युवओको एक ऐसा युवा नेता दिया है जो हर वक्त मजलुमे के बारेमे सोचते है और उनके समस्या सुलझाने का कार्य करते है। सलाम है आपकी कार्यतत्परताको @srinivasiyc
@ZakiyakINC @IYCMaha
बि��ार में 'विकास' पूरी तरह डूब चुका है !
स्थानीय लोगों की समस्याओं को सुनने के बाद एहसास होता है कि पिछले 15 वर्षों में बिहार का सबसे बड़ा 'डिसास्टर' ही 'नीतीश कुमार' है ।
... @MumbaiPolice च्या विलेपार्ले पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी लिहिलेल्या आणि सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायलेल्या #घरातरहा या गीताचे आज गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्या हस्ते झाले अनावरण.
...आनंद लुटणे, आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावण , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागन धावण, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्यात जीवनाला अर्��� येतो तो यामुळे !
(अमृतवेल )
वि. स. खांडेकर
@ashaysant @Madhuri47_47_47 @TUSHARKHARE14 @MarathiPrachi
भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरुडपंखांचे वरदान हि लाभलेले आहे. एखाद स्वप्न पाहण, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावे म्हणून धडप��णं, त्या धडपडीतला...