महाराष्ट्र शासन असा निर्णय कधी घेणार.? कोविड19 मुळे मृत्यु मुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना,विशेषतः 2005नंतरच्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना या विशेष फॅमिली पेंशन चा खुप मोठा आधार होईल कारण त्यांना आज पेंशन नाहीये
#उद्धवजी_जुनी_पेंशन_लागू_करा#Justice4MH_Dead_NPSEmployees@OfficeofUT