@dhepesm शिक्षणात पहिल्या वर्गापासून प्रथम भाषा / मातृभाषा माध्यम बदलून इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यम करण्याचा परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्राधिकरण / शाळांना तर अजिबात नाहीच पण या गैरप्रकाराची माहिती सक्षम प्राधिकारी मा.शिक्षण संचालक (पुणे) यांना माहिती दिली नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या #संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व खाजगी प्रवासी बसेस, शाळेच्या बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास संपमागे घेईपर्यंत मान्यता .1/3 @msrtcofficial
राज्यघटनेच्या भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र या मराठी एक भाषिक राज्याची स्थापना झाली आहे
हे कोण अधिकारी बसवले आहेत,यांना कुणी अधिकार दिला नवी मुंबईला बहुभाषिक बोलण्याचा ? @NMMCCommr@NMMConline
आमचा महाराष्ट्र मराठी एक भाषिक राज्य आहे आणि इथे फक्त मराठीच @ekikaranmarathi
माधव गुणाजी कोंडविलकर हे कोकणातील चांभार या अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीत जन्माला आलेले जेष्ठ लेखक, जातीयतेचे भयंकर चटके त्यांना सोसावे लागले. आपल्या कविता, कथा, कादंबरीतून दलित व उपेक्षितांच्या व्यथा, वेदना त्यांनी प्रखरपणे मांडल्या. आज त्यांना जयंती निमित्त विनम्रपणे अभिवादन