प्रक्रिया पूर्ण केलेल्या SEBC मराठा 2185 विद्यार्थ्यांना नियुक्त्या राज्य सरकारने याआधीही देवू शकत होते,आताही देवू शकते फक्त इच्छाशक्ती हवी राज्य सरकारकडे पर्याय उपलब्ध आहे,आशा करतो राज्य सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्त्या देईल
#SEBCMaratha_Joining
आपण मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला अन आम्ही जल्लोष केला...वाटलं आता न्याय हमखास!! पण प्रत्यक्षात मात्र आमचा भ्रमनिरास झाला हो...2 वर्ष झाले, आम्ही न्याय मागत आहोत, मात्र मराठीच्या रक्षकांकडून आमची थोडीही दखल घेतली जाऊ नये???@CMOMaharashtra@AUThackeray@uddhavthackeray