#१५०_मराठी_शिक्षक
सर्व प्रक्रिया पूर्ण करून शालेय शिक्षण #मराठी माध्यमातून म्हणून नियुक्ती प्रलंबित ठेवणाऱ्या, दुसरीकडे पूर्वीच्या अटी शिथिल करून कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याच्या पालिका प्रशासनाच्या निर्णयाला सलाम. @mieknathshinde@Devendra_Office कृपया लक्ष द्या.
#१५०_मराठी_शिक्षक
सर्व प्रक्रिया पूर्ण करून शालेय मराठी म्हणून नियुक्ती प्रलंबित ठेवणाऱ्या, दुसरीकडे पूर्वीच्या अटी शिथिल करून कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याच्या पालिका प्रशासनाच्या निर्णयाला सलाम.
साहेब @mieknathshinde@Devendra_Office कृपया लक्ष द्या.
@mipravindarekar
@mieknathshinde BMC मधील मराठी मुलांना नियुक्ती द्या मराठी माणसावर प्रेम दाखवा पुर्वीच्या सरकारने नियुक्ती दिली नाही तुम्ही तरी द्या,तीन वर्ष होत आले किती दिवस मराठी माणसावर अन्याय होणार