#साहेब राजस्थान छत्तीस���ड राज्यात जुनीपेंशन लागू झालीये, त्या ठिकाणी ही कोरोना संकट होते मग आपला पुरोगामी महाराष्ट्र मागे का? वित्तमंत्री स्पष्ट नाही म्हणतात, दुसरीकडे आमदार निधीत घसघशीत वाढ होते म्हणून साहेब आपण तात्काळ निर्णय घेण्या��ाबत आदेश द्यावेत.#OPS @NANA_PATOLE
#जुनी_पेंशन
��ाँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील अघोषित टप्पा वाढ त्रुटीपूर्तता शाळांना ११६०/- कोटी रुपये निधी तत्वता मंजूर करण्याकामी यशस���वी मध्यस्थी करणाऱ्या @Off_mangeshC
@girishdmahajan साहेब सर्व सन्माननीय शिक्षक तथा पदवीधर आमदार महोदयांचे मनःपूर्वक आभार 🙏 @mlcvikramkale @Ranjitpatil_Mos @sudhirtambe
#ऐतिहासिक_निर्णय
मराठी शाळा वाचविणे आणि विनाअनुदानित तत्व संपवण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलून अभ्यासपूर्ण निर्णय घेणाऱ्या, शिक्षणमंत्री @dvkesarkar साहेब,@mieknathshinde, @Dev_Fadnavis साहेबांचे मनःपूर्वक आभार...!
शिक्षक समन्वय संघ,अघोषित महासंघ यांच्या आ��दोलनाला यश✊
An organised movement in Himachal has made the BJP nervous about its electoral future in the state. It is led by govt employees who are fighting for pre-2004 pension levels.
But why is it a big issue in 2022? More in this ground report. @newslaundry
https://t.co/5uFOhvdRA9
@Off_mangeshC जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे हेच प्रतिनिधींचे आद्यकर्तव्य स्वतः सत्ताधारी पक्षाचे घटक असूनही विनाअनुदानित शिक्षकांच्या न्याय मागण्या पूर्ण होण्यासाठी आपण करत असलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे, Great work दादा 👍 #आम���ार #जळगावकर
विना अनुदानित शिक्षक गेल्या १३ दिवसपासून १००%वेत्तनासाठी आंदोलन चालू आहे दुसर्याच्या घरात ज्ञानाचे दिवे लावत लावता २०वर्षे निघुन गेली तरीही पगार नाही.म्हणुन आम्हच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीआहे.मायबाप सरकार न्याय द्या @CMOMaharashtra@Devendra_Office@AjitPawarSpeaks@aajtak
2005 नंतर शासकीय सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने #जुनी_पेंशन योजना लागू करावी यासाठी संजयमामा सोनार यांचे अनोखे आंदोलन !
इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात कधी जुनी पेंशन योजना लागू होणार ?
@lokmat@abpmajhatv@sambhajiputra@zee24taasnews
@news_lokshahi
मा.साहेब,
सप्रेम नमस्कार!!
कष्टकरी,शेतकऱ्यांचा मुलगा शिक्षक झाला आहे परंतू वेतन मिळत नाही ही खंत आहे.आपण संवेदनशील मनाचे शिक्षणमंत्री म्हणून "समान काम,समान वेतन" मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न कराल,अशी अपेक्षा!
@dvkesarkar
अहो @dvkesarkar आणि @Dev_Fadnavis साहेब जे शिक्षक मागील 18/20 वर्षापासुन #विना_अनुदानित शाळेवर काम करत आहेत त्यांच्या सहनशीलतेचा किती अंत पाहणार? आज़ाद मैदानावरील #महाएल्गार मोर्चाची दखल घेऊन विना अनुदानित, त्रुटीपात्र व अघोषित शाळांना तात्काळ प्रचलित प्रमाणे #अनुदान जाहिर करा