पुणे बेरोजगार अभियांत्रिकी आंदोलन...!
विद्यार्थ्यांच्या मागण्या
१) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी)१००% पदभरती.
२) मृद व जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग जाहिरात. तत्काळ प्रसिद्ध झालीच पाहिजे.
#WRD_JE#WCD_Recruitment@girishdmahajan
@INCMaharashtra@Dhananjay4INC जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती मान्यता 2023 मधेच भेटली आ��े तरी अजून पर्यंत जाहिरात देण्यात आली नाही, विभाग आणि मंत्री महोदय नेमकी कोणती काम करताय हे त्यांनी स्पष्ट करावं.
जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता पदभरती चा संपूर्ण कार्यक्रम तात्काळ जाहीर करावा
#wrd_recruitment
#wcd_
@INCMaharashtra@Dhananjay4INC पदभरतीबाबत मा. मंत्री महोदयांनी केलेल्या घोषणांचा तपशीलवार आढावा पुढीलप्रमाणे:
पहिली घोषणा – २६ डिसेंबर २०२४
दुसरी– ९ जा���ेवारी २०२५ (१०० दिवस कार्यक्रम)
तिसरी– २८ एप्रिल २०२५
चौथी – १५ मे २०२५
पाचवी –२३ जून २०२५
सहावी– ३ जुलै २०२५
सातवी– १४ जुलै २०२५
सस्नेह जय महाराष्ट्र,
१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद ���ाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं.
त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच ��र जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाईम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!
नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल!
प��्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा १९८४ पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे क��्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका.
मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन !
आपला
। राज ठाकरे
सदरील घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आणि बेरोजगार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहे त्यामुळे दोषींवर नवी मुंबई महानगरपालिकेने तत्काळ गुन्हे दाखल करून सदरील प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे हे शोधून काढणे गरजेचे ��हे.
Algo Trading for Beginners (FREE!)
Start building your trading future!
👉🏻Master the basics of algo trading with Python
👉🏻No experience required.
👉🏻Taught by Aseem Singhal, a 10+ year expert with a proven track record.
Limited Spots Available! Don't miss out!
Register Now!
बिहार का अगला मु��्यमंत्री कौन होगा....?
1 :- नीतीश कुमार
2 :- चिराग पासवान
3 :- तेजस्वी यादव
4 :- प्रशांत किशोर
कमेंट में जरूर बताएं!!
@savedemocracyI
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.
राज ठाकरे ।
सर्व परीक्षा TCS/ION सेंटरवरच घेण्यात यावेत.
MAHAGENCO – Junior Chemist / Assistant Chemist परीक्षा येत्या ९ जुलै २०२५ रोजी IBPS ही संस्था घेणार आहे.
विषय:-
MAHAGENCO तर्फे IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या Junior Chemist / Assistant Chemist या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना TCS/ION सारख्या सरकारी-प्रमाणित उच्च-स्तरीय सेंटर ऐवजी क��लेजमधील खासगी (Private) सेंटर देण्यात आले आहेत. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शकपणे पार पडणे अशक्य आहे. तरीही परीक्षा TCS/ION सेंटरवरच घेण्यात यावी...
खाजगी सेंटर मुळे खालील धोके आहेत...
Private Exam Centres मध्ये पारदर्शकतेचा अभाव असतो.
गैरप्रकार घडण्याची शक्यता जास्त असते.
पूर्वीही अशा प्रकारच्या सेंटरवर पेपर लीक, चुकीची मॉनिटरिंग, आणि गैरव्यवस्थापनाच्या घटना घडल्या आहेत.
विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास डगमगतो.
6 जुलै २०२५: Mahatransco परीक्षेसाठी देखील Private सेंटर देण्यात आले होते. विधानसभेत मुद्दा मांडल्यानंतर ही परीक्षा , ३० जून २०२५ Mahatransco ने पारदर्शकतेसाठी परीक्षाच पुढे ढकलली!
➡️ हाच न्याय MAHAGENCO परीक्षार्थींनाही मिळायला हवा.
जर MAHAGENCO व IBPS ने सर्व परीक्षार्थींना TCS/ION सारख्या स्टँडर्डाइज्ड, सुरक्षित व पारदर्शक सेंटर देणे आवश्यक आहे.
त्यामुळे , परीक्षेचा दर्जा अबाधित राहील,विद्यार्थ्यांचा परीक्षेवर विश्वास टिकून राहील , गैरप्रकारांना आळा बसेल...
महाराष्ट्र शासन यांना विनंती करतो की, महत्त्वाच्या परीक्षेसाठी योग्य ती काळजी घेऊन, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पारदर्शक व सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी.
आपण विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्याल, अशी नम्र अपेक्षा..!
धन्यवाद...🙏🌱
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@MahaChiefSec
@MeghnaBordikar
#Mahagenco_at_TCS_ion_digital
#NoPrivateCentres
#TCSIONOnly
#JusticeForStudents
#TransparentExams
#Mahatransco_at_TCS_ion_digital
He’s home!
Sanju Samson is now a Blue Tiger!
A royal warrior with a bat resting on his shoulder is ready to set the den on fire.
The Blue fire is ready to blaze with his fierce strokes.
Hearty welcome to the team, Sanju Samson.
#thekingisback#sanjusamson#kochibluetigers