आज महाराष्ट्रातील नवनियुक्त शिक्षक व अभियोग्यताधारक तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत:
1) शिक्षण सेवक पद रद्द करा!
2) रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना सेवेत घ्या!
3) पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती तात्काळ करा!
शिक्षकांचा हा लढा न्याय आणि हक्कांसाठी आहे. आम्ही या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देत आहोत.
#मा_नाना_पटोले साहेबांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे, आणि काँग्रेस पक्ष नेहमीच शिक्षकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील.
"शिक्षकांचा सन्मान म्हणजेच भविष्याचा पाया"
आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन शिक्षण क्षेत्रातील हा अन्याय दूर करावा!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@Jayant_R_Patil@satejp@atullondhe@dvkesarkar@CMOMaharashtra
#शिक्षणसेवक_रद्द_करा #रयत_शिक्षणसंस्था #शिक्षकभरती_तात्काळ_करा #शिक्षकांचे_हक्क #CongressSupportsTeachers #NanaPatole #BaliramDole #JusticeForTeachers
राज्यात गल्लीपासून तर दिल्लीपर्यँत सरकार @BJP4Maharashtra आपलाच आहे ,महाराष्ट्रात रिक्त असलेल्या सर्व शिक्षकांची 100% पदभरती का होत नाही @dvkesarkar साहेब,छत्तीसगडला निवडणूक प्रचार म्हणजे निव्वळ जुमला आहे.!
शासनाने D.ed मराठी माध्यमावरील अन्याय दूर करावा राज्यात मुघलशाही चालू आहे का कोर्टाने इंग्रजी माध्यमाचे आरक्षण रद्द केलेलं असताना सुद्धा सरकार चोर रस्त्याने त्यांना आरक्षण का आणि कशासाठी देत आहे मराठी माध्यमाची मुलं इंग्रजी विषय शिकवू शकतात, मराठीला एवढं कमी का लेखता तुम्ही !