भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती.
@maharevenue@cbawankule@Aaple_Sarkarr@CMOMaharashtra
@mybmc ने आता आणखी विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी #TCS_ion परीक्षा केंद्राची मागणी करत आहेत आता तरी #BMC या गोष्टीला दुर्लक्षित न करता मागणी मान्य करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
#BMC_At_TCS_Ion_Centre
@AskarShyam@mybmc@CMOMaharashtra परीक्षा ION डिजिटल केंद्रावरच झाल्या पाहिजे, ज्या सेन्टर वर पेपर फुटी झाली तिथं पण परीक्षा, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय तरी परीक्षा अधिकृत सेन्टर वरच घ्यावी, आजच प्रसिद्धी पत्रक काढावे.
आणि कृपया दिलेल्या तारखेतच झाल्या पाहिजेत.
@AskarShyam@mybmc@CMOMaharashtra परीक्षा ION डिजिटल केंद्रावरच झाल्या पाहिजे, ज्या सेन्टर वर पेपर फुटी झाली तिथं पण परीक्षा, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय तरी परीक्षा अधिकृत सेन्टर वरच घ्यावी, आजच प्रसिद्धी पत्रक काढावे.
#BMC_atION_Centre@mybmc@cmomaharashtra