जिल्हापरिषदेच्या शाळा खाजगीकरण करण्याचा 'का���ा कायदा ' पूर्णपणे रद्द करण्यात येणार नाही तोपर्यंत राज्यभरात आंदोलन, निर्णयाची होळी,मोर्चे,निवेदन मोहीम हाती घेऊ त्यानंतर शेवटी कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नसेल पण निर्णय रद्द होईपर्यंत लढा तीव्र सुरू राहील!
@RRPSpeaks
@anjali_damania
शिक्षण सेवकांचे अजून किती बळी घेणार भावपूर्ण श्रद्धांजली ताई,शिक्षणसे���क रद्द करा काहींना नोकरी उशिरा लागली,कुटुंबाला कस चालवायचं,सिंधुदुर्ग येथील जि प शाळेतील कै.आम्रपाली गजानन बोरकर या ताईने जीवन संपवले @AbhiPawarBJP @abpmajhatv @lokmat @PawarSpeaks @TV9Marathi @mieknathshinde