Along with Teachers Union representatives, I met with Rural Development Minister @mrhasanmushrif saheb regarding some demands of teachers. Positive discussion on matter was done during the meeting.
शिक्षक म्हणून नोकरी करताना दहा ते पंधरा वर्षे एकमेकांपासून शेकडो किमी दूर राहून येणाऱ्या अडचणींना तोंड फुटेल ही आशा होती.परंतु ती पुन्हा फोल ठरली.पती प���्नी यांना बदली मध्ये वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या.दिपाली चव्हाण स्वर्गीय झाल्यानंतरच शासनाला जाग येते.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनेक पती-प��्नी हे गेल्या १०-१५ वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात. त्यामुळं त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. एकतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते
@Ekatrikaran@mrhasanmushrif@CMOMaharashtra@RRPSpeaks शेकडो किलोमीटर दूर राहून होणाऱ्या जाचक अटी ना सामोरे जात देशसेवा करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रातील शिक्षक महिलांवर ही दिपाली चव्हाण सारखे निर्णय घेण्याची वेळ नवीन आंतरजिल्हा बदली शिक्षकांवर या नवीन जी आर नी येऊ घातली आहे तरी सरकारने त्यांच्या कौटुंबीक आणि मानसिकतेचा विचार करावा.
आंतरजिल्हा बदलीच्या धोरणात मनुष्यबळाची १० टक्के अट नमूद केली असल्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार बदलीपात्र असूनदेखील कोकण विभागात कार्यरत असलेल्या शि���्षकांना आंतरजिल्हा बदल्या मिळणार नाहीत. हा अन्याय आहे. १०% ची अट रद्द करावी.@RRPSpeaks @RahulAsks @mrhasanmushrif @sanidevaljadhav @