सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या !
मागील आठवड्यातील सर्व घडामोडींचे एकच उत्तर — OBJECTIVE PATTERN 2027!
🔹 Agriculture Main 2024 — पुनर्तपासणीच्या मागणीचा मुद्दा.
🔹 Engineering Services 2023 — विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात उपस्थित केलेला प्रश्न.
🔹 FSO 2023 — न्यायालयीन चौकशीची मागणी.
🔹 MPSC Main 2025 — उत्तरपत्रिका पुनर्तपासणीचा मुद्दा.
या सर्व घडामोडी एकच गोष्ट अधोरेखित करतात — MPSC परीक्षांमधील पारदर्शकता, उत्तरपत्रिका तपासणीतील विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकरणांवर लढण्यापेक्षा परीक्षा पद्धतीतच आवश्यक सुधारणा करण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास, समानता आणि पारदर्शकतेसाठी एकच ठाम मागणी!
🔥 OBJECTIVE PATTERN 2027 — विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी!
#mpsc #MPSC #Mpsc
महाराष्ट्रात Objective सारखी पारदर्शक पद्धत आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाणजी होते,२०२४ ला आदरणीय नाना पटोलेजी आणि MPSC विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे लाडके बळीराम डोळे सर यांनी Objective पद्धतीलाच पाठिंबा दिला आहे; तर दळवी समितीने लादलेल्या अपारदर्शक Descriptive पद्धतीला विरोध आहे. बळीराम सर म्हणाले ते अगदी खरे आहे🙏Descriptive पैटर्नने ४ लाख लोकांचे वाटोळं केले, ही पिळवणूक आता थांबवायची असेल, तर लवकरात लवकर Objective पैटर्न आलाच पाहिजे! आदरणीय नाना पटोले जी ने शब्द दिला होता पहिल्या कॅबिनेट मध्ये OBJECTIVE पॅटर्नचा निर्णय घेऊ.सामान्य विद्यार्थांची पूर्ण महाराष्ट्र काँग्रेस ला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या बाजूने ठाम भूमिका घेऊन आम्हाला साथ द्या.🙏
@BaliramDoleyINC@NANA_PATOLE@VRadhaIAS@INCIndia@Dhananjay4INC@PraveenGedam@CMOMaharashtra@Nikhil_A_Patil@Dev_Fadnavis@INCIndia@INCMaharashtra@INCMumbai
आशू आणि सौरव यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात आवाज उठवल्याबद्दल उद्धव ठाकरे सर, आपले मनापासून आभार!
Thank you Uddhav Thackeray sir for speaking out against the illegal arrest of Ashu and Saurav.
नांदेड जिल्ह्यातील शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी केलेला हा व्हिडिओ मन सुन्न करणारा आहे.. मुख्यमंत्री महोदय या शेतकऱ्याची आर्त हाक कदाचित तुमच्या कानापर्यंत पोचेल पण मनापर्यंत पोचेल की नाही हा अजूनही प्रश्नच आहे. परवा पत्रकार परिषदेत दुष्काळाचं प्रेझेंटेशन करताना ‘शिवार हेल्पलाईन’चे विनायक हेगाना यांनी वर्तवलेली भीती आणि आज पुढं आलेलं वास्तव, हे चिंता वाढवणारं आहे.
मायबाप सरकार शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवून आमच्यासारख्या विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांवरही सकारात्मक विचार करा. अन्यथा बळीराजा मरत राहील आणि त्याच्या सरणावर सरकारच्या इज्जतीची रोज राख होत जाईल..! सरकारने अजूनही सुधरावं आणि शंकर क्षीरसागर या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी आणि त्यांची आर्त हाक ते गेल्यानंतर तरी ऐकावी. आम्हीही तुम्हाला कित्येकदा हेच ओरडून सांगतोय.
शंकर क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@bharanemamaNCP
Ashu and Saurav’s first crime was waving the Tiranga at Jantar Mantar.
Their second crime? Refusing to back down.
Even after five days in jail, they walked into court with smiles on their faces, their spirits unbroken.
A few years ago, Ashu had a high-paying corporate job in London, earning millions. Saurav was writing about the country’s legal system and living a great life. Both had successful careers, financial security and every reason to continue living the lives they had built for themselves.
But they chose to give it all up in the hope of making this country a better place. They had absolutely no reason to leave behind their comfortable lives, take to the streets, face uncertainty and eventually end up in jail. Yet they did.
What I admire most about these two is that despite coming from privileged backgrounds, they chose to fight for those who aren’t as fortunate. They could have easily looked the other way, enjoyed their lives and never bothered about the struggles of people they had never even met. Nobody asked them to make these sacrifices. Nobody expected them to. But they did, because they genuinely care about people beyond themselves.
And to me, that is the greatest quality a human being can have. To stand up for people you don’t know, to fight battles that aren’t your own, and to risk everything you have so that someone else might have a better life.
That’s the kind of people Ashu and Saurav are.
मित्रानो,Tweetsचा महापूर येऊ द्या आज.
मागणीची तीव्रता दिसण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.objective patternपुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येकाने tweet टाका.Account नसेल तर नवीन काढा.
18 october
10 AM to 12 PM ..
@Objective2027@Mpsc_Andolan@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil