Mpsc 2019 मधुन शिफारस झालेल्या उमेदवारांच्या बाबतींत ही असेच होउ शकत!
१.५ वर्ष वाट बघुन संयम संपलाय ..
कदाचित नियुक्ती पत्र हाती येण्याआधी एखादा स्वप्नील सरकारची असंवेदनशिलता व प्रशासकीय दिरंगाईने त्रस्त होऊन चुकीच पाऊल ऊचलू शकतो@BadeVilas@Dev_Fadnavis@abpmajhatv
#मागणीपत्रकMPSC
सरकार ला थोडी लाज शिल्लक असेल तर रिक्त जागेचे मागणीपत्रक आयोगाला पाठवा. का आमच्या भविष्याशी खेळताय. जर 30 सप्टेंबर पर्यंत सर्व रिक्त जागेचे मागणीपत्रक नाही पाठवले तर आम्ही सर्व विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहोत लक्षात ठेवा.
@OfficeofUT@CMOMaharashtra@RRPSpeaks
#मागणीपत्रकMPSC
Ajitdada being a cunning politician give tons of fake promises to save face of MVA govt in the assembly.The youth wing of the MVA parties is keen on targeting the central govt but their own leaders are failing to deliver their promises
Kya hua tera wada Ajitdada?
सभागृहामध्ये आदरणीय @AjitPawarSpeaks यांनी 15511 पदांची भरती @mpsc_office कडून घेतली जाणार. त्याबद्दल अद्यापतरी कोणतीही मागणीपत्र शासनाने MPSC कडे पाठवली नाहीत. तरी सर्व विभागांची मागणीपत्र MPSC कडे लवकर पाठवावी ही विनंती.
@RRPSpeaks @GopichandP_MLC
@mpsc_office मा. आयोगाने अखेर उमेदवारांच्या हिताचा निर्णय घेतला.
यामुळे तर MPSC केवळ घटनात्मक नाही तर नामांकित संस्था म्हणून ओळखली जाते.
या निर्णयासाठी मा. आयोगाचे राज्यसेवा 2019 बॅचच्या वतीने मनापासून आभार...
#MPSC@mpsc_office याबाबत आयोगाने योग्य तो निर्णय घ्यावा. काही उमेदवारांनी पदांचे पसंतीक्रम टाकले नाही कारण त्यांना ते पद नकोय. कोणाचे ही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती.
@MeshramDayanand